अहमदनगर अंगणवाडीत 48 पदांची भरती. 27/03/2023 – शुद्धिपत्रक
Ahmednagar Anganwadi bharti 2023 - 48 Sevika & Madatnis Posts
Ahmednagra Anganwadi Recruitment 2023
Ahmednagar Anganwadi bharti 2023 : Integrated Child Development Service (ICDS) Ahmednagar Under Women and Child Development Department, Government of Maharashtra has issued the recruitment notification and invites application for 48 Angawadi Sevika & Madatnis Posts. Eligible and interested applicant may submit their application on or before 27th March 2023 for Ahmednagar Anganwadi bharti. More details like age limit, qualification and how apply application for this recruitment is shared in below article of Majhinaukri.co.in
01) Angawadi Sevika : 00 Posts
Qualification : 12th Pass
Age Limit : Age in between 18 to 35 years (40 Yrs for Widow)
Payment : Rs 8325
02) Madatnis : 48 Posts
Qualification : 12th Pass
Age Limit : Age in between 18 to 35 years (40 Yrs for Widow)
Payment : Rs 4425
Last date to apply : 27th March 2023
Address for submit application : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर, जुनी पंचायत समिती पारनेर, ता. पारनेर जिल्हा अहमदनगर
Important Date to reminder
01) अंगवाडी सेविका : 00 पदे
पात्रता : 12वी पास
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (विधवेसाठी 40 वर्षे)
पगार : Rs 8325/- (अंगणवाडी विधार्थी संख्या पाहून पगार मिळेल )
02) मदतनीस : 48 पदे
पात्रता : 12वी पास
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (विधवेसाठी 40 वर्षे)
पगार : Rs 4425/- (अंगणवाडी विधार्थी संख्या पाहून पगार मिळेल )
निवड प्रक्रिया :
७५ गुण : उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे
२५ गुण – अतिरिक्त :
- १० गुण विधवा / अनाथ – ,
- १० गुण अनुसूचित जाती जमाती -,
- ०५ गुण इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / आर्थिक दृष्टया दुर्बल / विशेष मागास प्रवर्ग –
- ०५ गुण : अंगणवाडी सेविका / मदतनीस पदाचा ०२ वर्षाचा अनुभव असल्यास
नोकरीचे ठिकाण : अहमदनगर ( पारनेर )
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2023
अर्ज सादर करण्याचा पत्ता : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर, जुनी पंचायत समिती पारनेर, ता. पारनेर जिल्हा अहमदनगर
स्मरणसाठी महत्त्वाची तारीख
इतर महत्वाच्या भरती
महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका पदाची भरती सुरु
DVET महाराष्ट्र मध्ये 772 पदांची भरती. 16/03/2023
केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये 9212 पदांची भरती. 25/04/2023
महाराष्ट्र वन विभागात 127 पदांची भरती.
SSC मार्फत 5369 पदांची 12वी पासवर भरती. 27/03/2023
पुणे महानगरपालिका मध्ये 320 पदांची नवीन भरती. 28/03/2023
ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत 652 पदांची भरती. 21/03/2023
MPSC मार्फत 673 विविध पदाची भरती 22/03/2023
यंत्र इंडिया लि महाराष्ट्रात 5395 पदाची १०वी पासवर भर्ती. 28/03/2023
AIESL मुंबईत 696 पदांची भरती. 11/04/2023
आसाम रायफल मध्ये 616 पदांची भरती. 19/03/2023
BSF मध्ये 1654 पदांची 10वी पासवर भर्ती. 27/03/2023
SBI मध्ये 868 पदाची भरती. 31/03/2023