अमरावती पोलिस भरती – 41 जागा. 30/11/2022
Amravati Police Bharti 2022 - 41 Constable & Driver Posts
Amravati Police Bharti 2022.
Amravati Police Bharti 2022 : Amravati Police Department has been issued an official recruitment notification and invites application for 41 Police Constable and Driver Post. Eligible and interested applicants may apply online application for Amravati Police Bharti 2022 on or before 30th Nov 2022. More details like essential qualification, age limit and how to apply application for this recruitment is shared in below article of Majhinaukri.co.in
Qualification : 12th pass OR HSC or equivalent
Age Limit : 18 to 28 years. – नवीन GR नुसार वयात सूट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pay Scale :
Qualification : 12th pass OR HSC or equivalent and Driving licence
Age Limit : 18 to 28 years.
Pay Scale :
Last date to apply : 30th Nov 2022
Details Notification – For Constable
Details Notification – For Constable Driver
01) कॉन्स्टेबल / शिपाई : 20 पदे
पात्रता : 12वी पास किंवा HSC किंवा समतुल्य
वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे (मागास प्रवर्गास 33 वर्ष – 30/11/2022 नुसार ).
वेतनमान :
02) कॉन्स्टेबल / शिपाई (ड्रायव्हर / चालक ) : 21 पदे
पात्रता : 12वी पास किंवा HSC किंवा समतुल्य आणि ड्रायव्हिंग लायसन्स
वयोमर्यादा : 19 ते 28 वर्षे (मागास प्रवर्गास 33 वर्ष – 30/11/2022 नुसार ).
वेतनमान :
- महिला करिता – 155 cm
- पुरुष करिता – 165 cm
01) शारीरिक चाचणी : शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे
पुरुष उमेदवारासाठी
- 1600 मीटर धावणे – 20 गुण
- 100 मीटर धावणे – 15 गुण
- गोळाफेक – 15 गुण
महिला उमेदवारासाठी
- 800 मीटर धावणे – 20 गुण
- 100 मीटर धावणे – 15 गुण
- गोळाफेक – 15 गुण
असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल
02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण
लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :
- अंकगणित
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- बुद्धिमत्ता चाचणी
- मराठी व्याकरण
हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.
- महिला करिता – 158 cm
- पुरुष करिता – 165 cm
01) शारीरिक चाचणी : शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे
पुरुष उमेदवारासाठी
- 1600 मीटर धावणे – 20 गुण
- गोळाफेक – 15 गुण
महिला उमेदवारासाठी
- 800 मीटर धावणे – 20 गुण
- गोळाफेक – 15 गुण
असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल
02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण
लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :
- अंकगणित
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- बुद्धिमत्ता चाचणी
- मराठी व्याकरण
हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.
03) पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी
शारीरिक चाचणी झाल्यावर शारीरिक चाचणीत किमान ५०% गन मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना (किंवा १:१० या ratio ने), – कौशल्य चाचणीस पात्र होतील
- हलके मोटर वाहन चालविण्यासाठी चाचणी – २५ गुण
- जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी – २५ गुण
कौशल्य चाचणी पात्र होण्यासाठी किमान ४० गुण घ्यावे लागेल – व हि फक्त पात्र चाचणी आहे या चाचणी मधील गुण गृहीत धरल्या जाणार नाहीत
परीक्षा शुल्क
- Rs 450 – खुला प्रवर्गसाठी
- Rs 350 – मागास प्रवर्गसाठी
नोकरी ठिकाण : अमरावती शहर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022
इतर महत्वाच्या भरती
टपाल विभागात 98083 पदांची १२वी पासवर भरती
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – 17130 जागा – जिल्हा निहित जागा व जाहिरात पहा
IB केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 पदांची भरती. 25/11/2022
SSC मार्फ़त 24369 कॉन्स्टेबल मेगाभरती. 30/11/2022
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 2212 पदांची भरती. 12/11/2022