Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

चालू घडामोडी – तिसरा आठवडा मार्च 2023

Current Affairs – 03rd Week of March 2023

 

Current Affairs 01st Week of March 2023

Chalu Ghadamodi March 2023 – चालू घडामोडी – Current Affairs in Marathi – चालू घडामोडी तिसरा आठवडा मार्च (12 ते 18 मार्च ) 2023 : Police Bharti 2023, Vanrakshak Bharti, Talathi Bharti, Home Guard Bharti, ZP Bharti, MPSC Bharti, DVET Bharti, Bank Bharti, Mahavitran Bharti, Mahagenco Bharti, Mahatransco Bharti व इतर भरती साठी उपयुक्त अशी चालू घडोमोडी, सामान्य ज्ञान 

18th March 2023

NDIAai इकोसिस्टम AI मानवी इतिहासातील बदलाचा सर्वात महत्त्वाचा चालक बनेल – INDIAai हे भारतासाठी एक राष्ट्रीय AI पोर्टल आहे, हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग (NeGD) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज (NASSCOM) यांचा संयुक्त उपक्रम आहे.

चीन आणि भारतातील अरुणाचल प्रदेश यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मॅकमोहन रेषेला औपचारिकपणे मान्यता देऊन अमेरिकेने द्विपक्षीय ठराव मंजूर केला.

भारत-बांग्लादेश मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांच्या हस्ते संयुक्तपणे होणार आहे – हे पाईपलाईन पश्चिम बंगालमधील सिलिगुडी आणि बांगलादेश मधील पर्वातपूर यांना जोडणारी 130 किलोमीटर लांबीची पाईपलाईन बांधण्यात आली आहे

पोलाद मंत्रालयाने प्रोडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह (पळी) योजनेअंतर्गत विशेष स्टील उत्पादनासाठी 27 कंपन्यासोबत 57 सामंज सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने HDFC आणि HDFC बँक विलीनीकरणाला मान्यता दिली

इराणी चषक 2022-23 रेस्ट ऑफ इंडियाने जिंकला.

शिक्षण मंत्रालयाने सामायिक केलेल्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये (61.8%) सर्वात कमी साक्षरता आहे आणि केरळमध्ये भारतातील सर्वाधिक साक्षरता दर 94% आहे

2023 मधील जगातील महान ठिकाणांची TIME यादी जाहीर, 2 भारतीय ठिकाणे यादीत आहेत – मयूरभंज आणि लडाख

शिवशंकरी, प्रसिद्ध तमिळ लेखक, सरस्वती सन्मान 2022 ने सन्मानित करण्यात आली.

केंद्रीय गृह मंत्रालयाने माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मधील रिक्त पदांमध्ये 10 टक्के आरक्षण जाहीर केले आहे

रचना बिस्वत रावत यांनी लिहिलेले “बिपिन: द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म” हे पुस्तक प्रकाशित झाले

INS द्रोणाचार्यला त्याच्या उत्कृष्ट सेवांच्या सन्मानार्थ प्रेसिडंट कलरने सन्मानित करण्यात येईल.

श्री राजीव मल्होत्रा ​​आणि श्रीमती विजया विश्वनाथन यांचे स्नेक्स इन द गंगा हे पुस्तक प्रकाशित झाले.

18 मार्च हा जागतिक पुनर्वापर दिन व ऑडिनन्स फॅक्टरी दे म्हणून साजरा केला जातो

17th March 2023

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कर्नाटकातील बेंगलोर येथे AgriUnifest उद्घाटन केले

भारतीय रेल्वे 2030 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जक होणार आहे

सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना (MSMEs) विशिष्ट उत्पादन पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, भारताच्या केंद्र सरकारने MSME स्पर्धात्मक (LEAN) कार्यक्रमाची सुधारित आवृत्ती सादर केली

राजेश गोपीनाथन यांनी राजीनामा दिल्यानंतर के कृतीवासन यांची TCS च्या CEO नियुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Viacom18 ने माजी कर्णधार एमएस धोनीला त्यांचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून घोषित केले

दीपक मोहंती यांची PFRDA (पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी) चे अध्यक्ष म्हणून आणि ममता शंकर यांची पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, शक्तिकांत दास यांना सेंट्रल बँकिंगने वर्षातील सर्वोत्तम गव्हर्नर म्हणून निवडल्या गेले.

आरबीआय, सेंट्रल बँक ऑफ यूएई यांनी आर्थिक उत्पादने आणि सेवांमध्ये नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

IDFC FIRST बँक, भारतातील खाजगी क्षेत्रातील बँक, इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये स्पर्धा करणार्‍या मुंबई इंडियन्स या फ्रँचायझी क्रिकेट संघाची अधिकृत बँकिंग भागीदार बनली आहे

दिल्ली विमानतळ दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ ठरले.

17 मार्च हा वर्ल्ड स्लिप डे म्हणून साजरा केला जातो

16th March 2023

अटल इनोवेशन मिशन ATL सारथी लॉन्च केली – अटल इनोवेशन मिशन भारतभरातील शाळेमध्ये तरुणांना मनात जिज्ञासा, सर्जनशीलता & कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी अटल टीकरिंग लायब्ररी (ATL) स्थापन करत आहे 

आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय अन्न आणि आधारातीथ्य मेळा दिल्लीत सुरू झाला

USGS च्या निवेदनानुसार न्यूझीलंडच्या उत्तरेला असलेल्या केरमाडेक बेटांच्या प्रदेशात 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला

उद्योजिका श्रेया घोडावत यांची शी चेंजेस क्लायमेटसाठी भारताचची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

अमेरिकेच्या सिनेट समितीने एरीक गार्सेट्टी यांची भारतातील अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली

18 देशातील बँकांना रुपयांमध्ये व्यापार करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाची मजुरी मिळाली

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकने ब्लासम महिला बचत खाते सुरू केली

भारत आणि जागतिक बँक 04 राज्यांमध्ये हरित राष्ट्रीय महामार्ग कॅरिटोर प्रकल्पाची बांधकामासाठी कर्ज करार साजरी केली – या प्रकल्पासाठी डॉलर १,२८८.२४ दशलक्ष कोटी. हे कॅरीडोर हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यांमधून एकूण 781 किलोमीटर लांबीची बांधकाम केला जाईल

फिफाच्या अध्यक्षपदी जियानी इन्फँटिनो यांची पुन्हा एकदा निवड झाली.

16 मार्च हा भारतीय, राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो

15th March 2023

विको लॅबोरेटरीजचा नवा ब्रँड अँम्बेसेडर सौरभ गांगुली – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी “विको टर्मरिक सेविंग क्रीम बेसचे नवे ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. (विको कंपनीचे संचालक अमित पेंढारकर)

भारत जगातील आठव्या क्रमांकाचा प्रदूषित देश – पहिल्या क्रमांकावर चाड , दुसऱ्या क्रमांकावर इराक  तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान प्रदूषित देशाचे नंबर आहेत

रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य ठरले. { उत्तराखंडचे मुख्यमंत्री : पुष्पकार सिंह धामी उत्तराखंडची राजधानी : गुरुमित सिंगउत्तराखंडचे राज्यपाल : डेहराडून )

डेन्मार्क CO2 (कार्बन डाय-ऑक्साइड) आयात करणारा आणि समुद्राखाली दफन करणारा पहिला देश ठरला 

तबलेश पांडे व एम जगन्नाथ यांची जीवन विमा कंपनी / LIC चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. LIC ची स्थापना १ सप्टेंबर 1956, LICचे मुख्यालय : मुंबई,  LICचे अंतरिम अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती

अमिताव मुखर्जी यांनी NMDC चे CMF म्हणून अतिरिक्त कारभार स्वीकारला आहे (NMDC मुख्यालय: हैदराबाद &  NMDC ची स्थापना: 1958)

IDFC म्युच्युअल फंडाने स्वतःला बंधन म्युच्युअल फंड असे नाव दिले

Space X ने 40 OneWeb इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित केले.

भारत सिंगापूर संयुक्त सराव बोल्ड कुरुक्षेत्र जोधपूर येथे संपन्न झाला

15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन व आंतरराष्ट्रीय गणित दिवस / Pi दिवस म्हणून साजरा केला जातो

14th March 2023 

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बेंगळुर मध्ये मिथेनॉलवर चालणारी पहिले बसचे अनावरण केले

सांस्कृतिक मंत्रालयामार्फत फिनान्शिअल असिस्टंट टू व्हेटरन ॲक्टर्स ही योजना सुरू करण्यात आली
देशातील 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या दिगज्ज कलाकारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय दिग्गज कलाकारासाठी आर्थिक सहाय्य नावाचे एक योजना जारी करण्यात आली

FDIC ने सिलिकॉन व्हॅली बँकेचे CEO म्हणून माजी फॅनी माई प्रमुख टिम मायोपोलोस यांची नियुक्ती केली.

महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 साठी  MC मेरी कोम, फरहान अख्तर यांची ब्रँड अँम्बेसेडर म्हणून निवड झाली. – नवी दिल्लीतील इंदिरा गांधी क्रीडा संकुल 15-26 मार्च दरम्यान IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन करेल

13 आणि 14 मार्च 2023 रोजी, हिंद महासागर क्षेत्र ला पेरोस या बहुपक्षीय सरावाच्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन करेल. रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल, फ्रेंच नौदल, भारतीय नौदल, जपानी सागरी सेल्फ डिफेन्स फोर्स, रॉयल नेव्ही आणि युनायटेड स्टेट्स नेव्ही या कार्यक्रमात सहभागी होतील

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष – गांधीयन युग या पुस्तकाचे प्रकाशन केले.

नद्यांच्या कृतीचा आंतरराष्ट्रीय दिवस 14 मार्च रोजी साजरा करण्यात आला.

वंदे भारत एक्सप्रेस आता आशियातील पहिली महिला लोकोमोटिव्ह पायलट सुरेखा यादव चालवत आहे. सोलापूर ते महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) पर्यंत यादव यांनी वंदे भारत एक्स्प्रेस चालवली.

12 & 13 March 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक राज्यातील हुबली येथील श्री सिद्धारुडा रेल्वे स्थानकावर 1.5 किलोमीटरचा जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म उद्घाटन केले

0 ते 18 वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे

टेक महिंद्राने इन्फोसिसचे माजी अध्यक्ष मोहित जोशी यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे.

भारत सरकार ने LIC चे अंतरिम अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती केली. 9LIC ची स्थापना: 1 सप्टेंबर १९५६ & LIC मुख्यालय: मुंबई.)

अशोक लेलँडने तामिळनाडूमधील होसूर प्लांटमध्ये 100 टक्के महिला कर्मचाऱ्यांसह “सर्व महिला उत्पादन लाइन” सुरू केली आहे.

भारतीय नौदलाचे स्वदेशी बनावटीचे मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट, INS सह्याद्रीने अरबी समुद्रात फ्रेंच नेव्ही (FN) जहाजे FS Dixmude, Mistral Class Amphibious Assault Ship आणि FS La Fayette, La Fayette क्लास फ्रिगेटसह मरिनटाईम पार्टनरशिप एक्सरसाईज (MPX) मध्ये भाग घेतला. भागीदारी सराव 10-11 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता.

RRR च्या “नाटू नाटू” ला 95 व्या अकादमी पुरस्कारांचे सर्वोत्कृष्ट ओरीजनल सॉंग म्हणून पुरस्कार मिळाला.

द एलिफंट व्हिस्परर्सने 95 व्या अकादमी पुरस्कारांचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जिंकला आहे.