Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

HSC Result 2022-आज बारावीचा निकाल जाहीर

HSC Result 2022

HSC Result 2022

राज्यातील सर्व विभागाचे SSC व HSC (दहावी व बारावी) बोर्डाचे रिजल्ट हे काही दिवसात जाहीर होणार अशी अपेक्षा बाळगून बसलो असलो तरी आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहिती नुसार आज रोजी दुपारी  1 दरम्यान रिजल्ट लागणार आहे.

ऑनलाइन रिजल्ट पाहताना तुमचा रोल नंबर व आईचे नाव लागणार आहे, फॉर्म भरतेवेळी आईचे जसे नाव दिले तसे नाव लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

Maharesult

Maharashtraresult

Maharashtragovresult

HSCresult

MajhiNaukri.co.in