Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

10 वी चा निकाल सर्वांत आधी येथे पहा.

Maharashtra 10th Std Result 2022 will be Declared on Today

Maharashtra 10th Board Result 2022.

Maharashtra 10th Board Result 2022 : Maharashtra State Secondary and Higher Secondary Education Board Mumbai, Kolhapur, Pune, Nagpur, Aurangabad, Amravati, Nashik, Kokan and Latur Divisons will be declared 10th std result Today at afternoon 13.00 Hrs on result.m-ssc.ac.in / www.mahahsscboard.in portals. As soon the SSC Result declared on the portal the Majhinaukri.co.in team will update you by a push notification through google chrome or our App notification, till then connect with us.

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले होते. अखेर प्रतिक्षा संपली असून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच 17 जून रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.

Result Notice

निकाल आज दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल

निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Click Here – येथे क्लिक करा

Click Here – येथे क्लिक करा  

Click Here – येथे क्लिक करा  


Previous years 10th class result
Download Maharashtra Board 10th Std Exam 2021 Result :

Link 1

Link 2

Click Here for See Result | निकाल पहाण्यासाठी येथे क्लिक करा

Click Here for See Result | निकाल पहाण्यासाठी येथे क्लिक करा


10th std result 2021
Download Maharashtra Board 10th Std Exam 2020 Result :

Link 1

Link 2

Link 3

दहावीच्या विधार्थ्याची निकालाची प्रतीक्षा आज दुपारी १ वाजता संपणार आहे. महाराष्ट्र बोर्ड आज 10वि चा निकाल जाहीर करणार आहे. दरवर्षी 10वी चा निकाल जून महिण्याच्या सुरुवातीस लागतो परंतु कोरोना मुळे 10वी च्या निकालउशीर लागला.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुण पडताळणी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे आणि पुनरमूल्यांकन साठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अर्ज करावे लागत होते. पण आता ही प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू केली जाईल.

Verification Here


Previous 10th std Result 2020

mahahsscboard.maharashtra.gov.in

www.mahresult.nic.in

sscresult.mkcl.org/

www.maharshtraeducation.com

How to View Result?

Type your seat Number then enter Mothers Name’s First three letter

example : your Mothers name is Vaishali then type VAI and Seat Number

Seat No : M123456

Mother Name : VAI