Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका पदाची भरती सुरु.

Maharashtra Anganwadi bharti 2023 - 20000 Posts

महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका पदाची भरती सुरु

Maharashtra Anganwadi bharti 2023 : Women and child Development Department has inviting application for 20000 Anganwadi worker and helper posts.

अंगणवाडी भरती 2023 : नमस्कार विधार्थी मित्रानो तुमचं स्वागत आहे आपल्या official website वरती तर आज आपण महिला व बालविकास विभाग अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी भरती / महाराष्ट्र अंगणवाडी भरती बदल बोलणार आहोत.
मित्रानो महाराष्ट्रात अंगणवाडी भरती होऊन बरच वर्ष झाले आहेत, मित्रानो गुरुवारी मुखमंत्री एकनाथ शिंदे ने अंगणवाडी भरती साठी मजुरी दिली आहे, हि भरती २० हजार १८६ पदासाठी होणार आहे, तर मित्रानो या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार व इतर बरीच माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रानो आमच्या सोबत कनेक्ट राहा, कनेक्ट राहण्यासाठी website नोटिफिकेशन allow करा

Sr No District / जिल्हा पदाचे नाव एकूण जागा संपूर्ण माहिती शेवटची तारीख
01 नाशिक (मालेगाव) अंगणवाडी सेविका व मदतनीस 70 संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा 23/03/2023
02 संपूर्ण सोलापूर जिल्हा अंगणवाडी सेविका व मदतनीस संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा 21/03/2023
03 मुंबई शहर (धारावी) अंगणवाडी सेविका व मदतनीस 98 संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा 24/03/2023
04 अहमदनगर ( पारनेर ) अंगणवाडी सेविका व मदतनीस 48 संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा 27/03/2023
05 पुणे (संपूर्ण) अंगणवाडी सेविका व मदतनीस 818 संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा  
06  जळगाव (मुक्ताईनगर) अंगणवाडी सेविका व मदतनीस 31 संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा 08/04/2023
एकूण : २० हजार

01) अंगवाडी सेविका : पदे 

पात्रता : 12वी पास

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (विधवेसाठी 40 वर्षे)

पगार : Rs 8325/- (अंगणवाडी विधार्थी संख्या पाहून पगार मिळेल )

02) मदतनीस 

पात्रता : 12वी पास

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (विधवेसाठी 40 वर्षे)

पगार : Rs 4425/- (अंगणवाडी विधार्थी संख्या पाहून पगार मिळेल )

निवड प्रक्रिया :

७५ गुण : उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे 

२५ गुण – अतिरिक्त :

  • १० गुण विधवा / अनाथ – ,
  • १० गुण अनुसूचित जाती जमाती -,
  • ०५ गुण इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / आर्थिक दृष्टया दुर्बल / विशेष मागास प्रवर्ग –
  • ०५ गुण : अंगणवाडी सेविका / मदतनीस पदाचा ०२ वर्षाचा अनुभव असल्यास
नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्राचे गाव

इतर महत्वाच्या भरती

महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका पदाची भरती सुरु

DVET महाराष्ट्र मध्ये 772 पदांची भरती. 16/03/2023

महाराष्ट्र वन विभागात 127 पदांची भरती.

ग्रामीण पशुपालन महामंडळात 29000 पदांची मेगाभरती. 15/03/2023

SSC मार्फत 5369 पदांची 12वी पासवर भरती. 27/03/2023

पुणे महानगरपालिका मध्ये 320 पदांची नवीन भरती. 28/03/2023

ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत 652 पदांची भरती. 21/03/2023

MPSC मार्फत 673 विविध पदाची भरती 22/03/2023

यंत्र इंडिया लि महाराष्ट्रात 5395 पदाची १०वी पासवर भर्ती. 28/03/2023

AIESL मुंबईत 696 पदांची भरती. 11/04/2023

आसाम रायफल मध्ये 616 पदांची भरती. 19/03/2023

BSF मध्ये 1654 पदांची 10वी पासवर भर्ती. 14/03/2023

SBI मध्ये 868 पदाची भरती. 31/03/2023

तलाठी महाभरती 2022 – 4122 जागा

जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023