Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

महानिर्मिती मध्ये 246 पदांची भरती 25/01/2024

MahaTransco Recruitment 2023

MahaTransco / Mahanirmiti/MSEB Recruitment 2024 .

Mahanirmiti Bharti 2023 : Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd has issued the recruitment notification and invites application for 246 Trades Apprentices posts. Interested and eligible candidates may register online application for Mahatransco bharti on or before 25 Jan 2024 for Mahatransco Bharti 2024 . More details like qualification, age limit and how to apply application for MahaTransco Bharti is shared in below article of Majhinaukri.co.in

एकूण जागा : 246 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव ट्रेड  पद संख्या
1 ITI अप्रेंटिस फिटर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, वायरमन, MMV, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, COPA, ICTSM, मेसन, मशिनिस्ट ग्राइंडर, MMTM, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टुल्स & स्टेनोग्राफर-इंग्लिश 210
2 पदवीधर अप्रेंटिस इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक, 18
3 डिप्लोमा अप्रेंटिस इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल 18
Total 246

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
  2. पद क्र.2: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
  3. पद क्र.3: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 25 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे.

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज शुल्क : नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024

अधिकृत जाहिरात (pdf)

Online अर्ज: Apply Online

www.mahagenco.in/

old recruitment
एकूण जागा : 2541

पदाचे नाव & तपशील: 

जा. क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
08/2023 1 वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 124
2 तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 200
3 तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 314
09/2023 4 विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) 1903
Total 2541

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार   (ii) 06 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार   (ii) 04 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार   (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार

वयाची अट: 10 डिसेंबर 2023 रोजी, 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज शुल्क :

  1. पद क्र.1 ते 3: खुला प्रवर्ग: ₹600/-, [मागासवर्गीय/आदुघ: ₹300/-]
  2. पद क्र.4: खुला प्रवर्ग: ₹500/-, [मागासवर्गीय/आदुघ: ₹250/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2023

परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024 

जाहिरात (Notification):

  1. पद क्र.1 ते 3: पाहा
  2. पद क्र.4: पाहा

ऑनलाइन अर्ज Apply Online 

www.mahatransco.in/

एकूण जागा : 598

जागा व पदे :

  1. कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)
  2. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)
  3. उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)
  4. सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन)
  5. सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन)

शैक्षणिक पात्रता: 

  1. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी, 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
  2. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी,  07 वर्षे अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
  3. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी, 03 वर्षे अनुभव
  4. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
  5. इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट: 24 ऑक्टोबर 2023 रोजी, (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

  • पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4: 38 वर्षांपर्यंत
  • पद क्र.5: 38 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज शुल्क : खुला रु.700/-, मागासवर्ग रु.350/-

अर्ज करण्याचा शेवटक दी : 24 ऑक्टोबर 2023 

अधिकृत जाहिरात

ऑनलाइन अर्ज 

Total Posts : 118

विभाग व जागा 

  1. पुणे  – 10
  2. कोल्हापूर – 39
  3. कराड़ – 32
  4. सांगली – 37

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण व NCVT/ITI (विजतंत्री)

वयाची अट : 18 ते 30 वर्षे (मगासवर्ग 05 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : –पुणे, कोल्हापूर, कराड़ व सांगली

अर्ज शुल्क : – नाही 

अर्ज करण्याचा शेवटचा दी. : –

पुणे व कोल्हापूर 31 जुलै 2023 

कराड़ व सांगली 03 औगस्ट 2023 

अधिकृत जाहिरात pdf 

ऑनलाइन अर्ज

mahatransco.in