Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत 75 पदांची भरती 16/02/2024

MCGM Recruitment 2024

MCGM Recruitment 2024 .

MCGM Bharti : Municipal Corporation of Greater Mumbai also know as Brihnmumbai Mahangarpalika has published recruitment notification and invites application for 226 Jr Advocate posts. Eligible and interested candidates may submit their application from 16 feb 2024 for MCGM Bharti. More details like age limit, qualification & how to apply application for BMC Bharti 2024 is shared in below article of Majhinaukri.co.in

एकूण जागा : 75

पदाचे नाव: कनिष्ठ वकील

शैक्षणिक पात्रता: (i) L.L.B  (ii) 03/05 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज शुल्क : फी नाही.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: विधी अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2024

अधिकृत जाहिरात (pdf) 

portal.mcgm.gov.in/

old recruitment
एकूण: 226 जागा

पदाचे नाव : कनिष्ठ लघुलेखक

पात्रता : कोणतेही पदवीधर आणि मराठीत 30WPM व इंग्रजी 40WPM टायपिंग आणि इंग्रजी व मराठी शॉर्टहँड 80 WPM

वेतन : रु.25,500 ते रु.81,100/-

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (एससी/एसटी/+05 वर्षे सूट, ओबीसी+03 वर्षे सूट )

अर्ज शुल्क :

  • अराखीव रु. 1000/-
  • राखीव रु. 900/-
नोकरी ठिकाण : मुंबई

अर्जाचा शेवटचा दी : 04 सप्टेंबर  2023

अधिकृत जाहिरात  pdf

ऑनलाईन अर्ज 

 

portal.mcgm.gov.in/

एकूण जागा : 54

पद व जागा :  

  1. सहाय्यक कायदा अधिकारी – 34
  2. सहाय्यक कायदा अधिकारी श्रेणी 2 – 19

शैक्षणिक पात्रता : 

  1. कायदा पदवी
  2. कायदा पदवी

वयाची अट : 01 जुलै 2023 रोजी

  1. अमागास 38 वर्षे, मागसवर्ग 43 वर्षे पर्यंत
  2. अमागास 38 वर्षे, मागसवर्ग 43 वर्षे पर्यंत

वेतन : 

  1. रु.47600-रु.151100/- अधिक नेहमीचे भत्ते
  2. रु.38600- रु.1222800/- अधिक नेहमीचे भत्ते

अर्ज शुल्क : 

  • खुल्या प्रवर्गासाठी रु. 1000/- (सर्व करसाहित )
  • मागासप्रवर्ग : रु.900/- (सर्व करसाहित )

अर्जाचा शेवटचा दी: 24 औगस्ट 2023 

अधिकृत जाहिरात pdf 

ऑनलाइन अर्ज  (सुरू 25 जुलै 2023)

portal.mcgm.gov.in/

old recruitments
एकूण जागा : 19 

पदे व जागा 

  1. प्रयोगशाला तंत्रज्ञ – 09
  2. निम्न वैद्यकीय कार्यकर्ता – 10 

शैक्षणिक पात्रता :

  1. I) विदन्यान शाखेतील पदवी (Degree in B.Sc) व (MSBTE) डी.एम.एल.टी / पी.जी.डी.एम.एल.टी पदविका उत्तीर्ण आणि II) संगणक ज्ञन, (III) मराठी परीक्षा 100 गुणांची उत्तीर्ण असावे
  2. (i) उच्च माध्यमिक (10+02) शालान्त परीक्षा उत्तीर्ण (ii) कुष्ठ रोग तंत्रज्ञ प्रमाणपत्र (iii) मराठी परीक्षा 100 गुणांची उत्तीर्ण असावे (iv)  संगणक ज्ञन

वयाची अट : 

  1. 14  जुलै 2023 रोजी 18- 65 वर्षे

मानधन :

  1. रु.18,000/- प्रतिमाह
  2. रु.18,000/- प्रतिमाह

नोकरी ठिकाण : मुंबई महाराष्ट्र

प्रयोगशाला तंत्रज्ञ मुलाखत अर्ज करण्याचा शेवटचा दी. 07 जुलै 2023 

प्रयोगशाला तंत्रज्ञ मुलाखत दी: 12 जुलै 2023 सकाली 11 : 00 वाजता 

निम्न वैद्यकीय कार्यकर्ता अर्जाचा शेवटचा दी: 14 जुलै 2023 सायंकाली 04.00 पर्यंत 

जाहिरात प्रयोगशाला तंत्रज्ञ pdf 

जाहिरात निम्न वैद्यकीय कार्यकर्ता pdf 

Total Posts (एकूण जागा) : 1178 

Post Name (पद)  : Executive Assistant (कार्यकारी सहाय्यक)

Qualification पात्रता :

  • 10th Pass or equivalent, Graduate with Marathi and English Typing Certificate of Govt.
  • मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा.
  • माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
  • शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

Job Location : Mumbai

Exam Fees परीक्षा शुल्क : रु. 1000/-, मगासवर्ग  रु. 900/-

Pay Scale : Rs.21700 to Rs.69100

Last Date to Apply : 16th Jun 2023

Apply Online

Official Notification pdf

एकूण : 135 जागा
पदांचे नाव : परिचारिका (Staff Nurse) / प्रशिक्षित अधिपरिचारिका 

पात्रता : १२वी पास व जनरल नर्सिंग अँड मिडवायफारी (General Nursing & Midwifery) अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण असावा (3 or 3 1/2 वर्षाचा ) तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडून नोंदणीकृत असावा

वय : 18 ते 38 वर्ष दरम्यान पाहिजे (४३ वर्ष मागासवर्गीय साठी)

पगार : Rs 30000/-

अर्ज शुल्क : Rs 345/-

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 31st मार्च 2023

अर्ज सादर करण्याचा पत्ता : अवाक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो टी म स. रुग्णालय 

अर्ज मिळण्याचे ठिकाण : रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डिंग, तळमजला, रूम न १५, शिव, मुंबई – 400 022

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

इतर महत्वाच्या भरती

एकूण : 652 जागा
पदांचे नाव : परिचारिका (Staff Nurse)

पात्रता : १२वी पास व जनरल नर्सिंग अँड मिडवायफारी (General Nursing & Midwifery) अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण असावा (3 or 3 1/2 वर्षाचा ) तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडून नोंदणीकृत असावा

वय : 18 ते 38 वर्ष दरम्यान पाहिजे (४३ वर्ष मागासवर्गीय साठी)

पगार : Rs 35400 to 112400/-

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2023

अर्ज सादर करण्याचा पत्ता : मुवैधकीय अधीक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णलाय, वॉर्ड न ०७, प्रशिक्षण / लेक्चर हाल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग, (ऑर्थर रोड), चिंचपोकळी (पश्चिम), मुंबई – ४०० ०११

संक्षीप्त जाहिरात

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

MajhiNaukri.co.in