Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 802 पदाची भरती.25/09/2023

MIDC Recruitment 2023 -

MIDC Recruitment 2023.

MIDC Recruitment 2023 : Maharashtra Industrial Development Corporation, Maharashtra has released notification and invites application  for 802 Various Posts Posts. Eligible & interested candidates may submit their application by Email for MIDC Bharti 2023 on or before 25 Sept 2023. More details like age limit, essential qualification and how to apply application for MIDC Bharti 2023 is shared in below article of majhinaukri.co.in

एकूण जागा : 802 

पदे व जागा :

  1. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 03
  2. उप अभियंता (स्थापत्य) – 13
  3. उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) – 03
  4. सहयोगी रचनाकार – 02
  5. उप रचनाकार – 02
  6. उप मुख्य लेखा अधिकारी – 02
  7. सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – 107
  8. सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी) – 21
  9. सहाय्यक रचनाकार – 07
  10. सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ – 02
  11. लेखा अधिकारी – 03
  12. क्षेत्र व्यवस्थापक – 08
  13. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 17
  14. कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी) – 02
  15. लघुलेखक (उच्च श्रेणी) – 14
  16. लघुलेखक (निम्न श्रेणी) – 20
  17. लघुटंकलेखक – 07
  18. सहाय्यक – 03
  19. लिपिक टंकलेखक – 66
  20. वरिष्ठ लेखापाल – 06
  21. तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२) – 32
  22. वीजतंत्री (श्रेणी-२) – 18
  23. पंपचालक (श्रेणी-२) – 103
  24. जोडारी (श्रेणी-२) – 34
  25. सहाय्यक आरेखक – 09
  26. अनुरेखक – 49
  27. गाळणी निरिक्षक – 02
  28. भूमापक – 26
  29. विभागीय अग्निशमन अधिकारी – 01
  30. सहायक अग्निशमन अधिकारी – 08
  31. कनिष्ठ संचार अधिकारी – 02
  32. वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल) – 01
  33. चालक यंत्र चालक – 22
  34. अग्निशमन विमोचक – 187

शैक्षणिक पात्रता : 

  1. (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी   (ii) 03/07 वर्षे अनुभव
  2. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  3. विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव
  4. स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (ii) नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (टाउन प्लानिंग) किंवा  इंडस्ट्रियल टाउन प्लानिंग मधील पदवी / डिप्लोमा
  5. (i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  6. कोणत्याही शाखेतील पदवी व MBA (फायनान्स)
  7. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
  8. विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
  9. स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी
  10. वास्तुशास्त्र पदवी
  11. B.Com
  12. कोणत्याही शाखेतील पदवी
  13. स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
  14. विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा
  15. कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  16. कोणत्याही शाखेतील पदवी  व मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  17. कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  18. कोणत्याही शाखेतील पदवी
  19. कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व MS-CIT
  20. B.Com
  21. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  22. ITI (विद्युत) व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
  23. 10वी उत्तीर्ण व ITI (तारयंत्री)
  24. 10वी उत्तीर्ण व ITI (जोडारी)
  25. 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन) व Auto-CAD
  26. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
  27. B.Sc (केमिस्ट्री)
  28. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण व Auto-CAD
  29. कोणत्याही शाखेतील पदवी, B.E. (फायर) किंवा डिप्लोमा किंवा  B.E. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/केमिकल/कॉम्प्युटर)
  30. 50% गुणांसह B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/IT) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर/केमिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
  31. B.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & रेडिओ कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन) M.Sc (इन्स्ट्रुमेंटेशन), प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा व 02 & 5 ते 7 वर्षे अनुभव
  32. 10वी उत्तीर्ण  व  ITI (इलेक्ट्रिशियन)
  33. 10वी उत्तीर्ण  व अवजड वाहन चालक परवाना व 03 वर्षे अनुभव
  34. 10वी उत्तीर्ण  व अग्निशमन कोर्स, MS-CIT

अर्ज शुल्क : 

  • खुला : रु.1000/-
  • मागसवर्ग/या. दु.घ /अनाथ/ दिव्यानग रु.100/-

नोकरी ठिकाण : मुंबई

ऑनलाइन अर्ज 

अधिकृत जाहिरात pdf 

अर्ज करण्याचा शेवटचा दी : 25 सप्टेंबर 2023

Home

old recruitment
एकूण : 16 जागा

पदाचे नाव :

  • तहसीलदार – 01
  • नायब तहसीलदार – 01
  • सहाय्यक अभियंता (विधुत / स्थापत्य) – 02
  • क्षेत्र व्यवस्थापक – 01
  • सहायक क्षेत्र व्यवस्थापक – 07
  • सहायक – 03
  • लघुलेखक – 01

पात्रता : वरी दिलेल्या पदांमध्ये किमान ०५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा : किमान ५८ व ६५ वर्षे.

वेतनमान :

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 एप्रिल 2023

अर्ज करण्यासाठी ई-मेल चा पत्ता : gmhrd@midcindia.org

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ


एकूण : 01 जागा

पदाचे नाव : विशेष कार्य अधिकारी

पात्रता : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी / सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावरील कामाचा 05 वर्षाचा अनुभव

वय : 

पगार

नोकरी ठिकाण : मुंबई

ईमेल पत्ता : gmhrd@mididia.org

अर्ज सादर करण्याचा पत्ता :

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 10th Feb 2023

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

MajhiNaukri.co.in