Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

MPSC तांत्रिक सेवा एकत्रित प्राथमिक परीक्षा – 378 जागा. 26/10/2022 – मुदतवाढ

MPSC Technical Services Combine Pre Exam 2022 - 378 Posts

MPSC Technical Services Combine Pre Examination 2022

MPSC Bharti : Maharashtra Public Services Commission has issued an official recruitment notification & invites application for Technical Services Combine Preliminary Examination 2022 in which total 378 vacancies for Various posts. Eligible and interested applicants may apply online applications on or before 26th Oct 2022. More details like qualification, age limit and how to apply for MPSC Bharti 2022 is shared in below article of Majhnaukri.co.in

Total : 378 Posts
01) महसूल व वन विभाग – 13 जागा

पदांचे नाव : वनक्षेत्रपाल (गट ब)

शैक्षणिक अर्हता : पदवी (वनस्पतिशात्र / रसायनशात्रात , वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भैतिकशास्त्र, सांख्यकी, प्राणिशाश्त्र, कृषिशास्त्र, कृषी अभियांत्रिकी व इतर संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा

वेतनश्रेणी : Rs 44900 to 142400/-

वयोमर्यादा : 21 – 38 वर्ष (मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट)

02) कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मस्त्यव्यवसाय विभाग – 214 जागा

पदांचे नाव :

  • उप संचालक, कृषी व इतर, गट अ – 49 जागा
  • तालुका कृषी अधिकारी व इतर, गट ब – 100 जागा
  • कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट ब – 65 जागा

शैक्षणिक अर्हता : जाहिरात मध्ये पहा

वेतनश्रेणी : 

  • गट अ – Rs 56100 to 177500/-
  • गट ब – Rs 44900 to 142400/-

वयोमर्यादा :

  • उप संचालक, कृषी व इतर, गट अ – 19 – 38 वर्ष
  • तालुका कृषी अधिकारी व इतर, गट ब – 18 – 38 वर्ष
  • कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट ब – 18 – 38 वर्ष
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट
03) जल संपदा विभाग –  जागा 

पदांचे नाव :

  • सहायक अभियंता, स्थापत्य, गट ब – 102 जागा
  • सहायक अभियंता, विद्युत व यांत्रिक , गट ब – 151 जागा

शैक्षणिक अर्हता : जाहिरात मध्ये पहा

वेतनश्रेणी :  Rs 44900 to 142400/-

वयोमर्यादा : 19 to 38 वर्ष (मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट)

Application Fees : 
  • Rs 394/- For Un-reserved category candidates
  • Rs 294/- For reserved category candidates
Job Location : Across Maharashtra

Last date for apply : 26th Oct 2022

Details Notification

Apply Online

Official Website

इतर महत्वाच्या भरती

टपाल विभागात 98083 पदांची १२वी पासवर भरती

पुणे महानगरपालिका मध्ये 229 पदांची नवीन भरती – 01/11/2022

CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागा. 25/10/2022

दक्षिण रेल्वे मध्ये 3150 पदांची भरती. 31/10/2022

पूर्व रेल्वे मध्ये 3115 पदांची भरती. 29/10/2022

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 2212 पदांची भरती

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – 12527 जागा

आरोग्य विभागात 10000 पदांची मेगाभरती लवकरच होणार


Recruitment for 588 Posts
Total : 588 Posts
01) महसूल व वन विभाग – 77 जागा

पदांचे नाव : वनक्षेत्रपाल (गट ब)

शैक्षणिक अर्हता : पदवी (वनस्पतिशात्र / रसायनशात्रात , वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भैतिकशास्त्र, सांख्यकी, प्राणिशाश्त्र, कृषिशास्त्र, कृषी अभियांत्रिकी व इतर

वेतनश्रेणी : Rs 41800 to 132300/-

वयोमर्यादा : 21 – 38 वर्ष

02) कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मस्त्यव्यवसाय विभाग – 203 जागा

पदांचे नाव :

  • उप संचालक, कृषी व इतर, गट अ – १९ जागा
  • तालुका कृषी अधिकारी व इतर, गट ब – ६१ जागा
  • कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट ब – १२३ जागा

शैक्षणिक अर्हता : जाहिरात मध्ये पहा

वेतनश्रेणी : 

  • गट अ – Rs 56100 to 177500/-
  • गट ब – Rs 41800 to 142400/-

वयोमर्यादा :

  • उप संचालक, कृषी व इतर, गट अ – 19 – 38 वर्ष
  • तालुका कृषी अधिकारी व इतर, गट ब – 18 – 38 वर्ष
  • कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट ब – 18 – 38 वर्ष
03) जल संपदा विभाग – 246 जागा 

पदांचे नाव :

  • सहायक कार्यकारी अभियंता, स्थापत्य, गट अ – 20 जागा
  • सहायक अभियंता, स्थापत्य, गट अ – 21 जागा
  • सहायक अभियंता, स्थापत्य, गट ब – 132 जागा
  • सहायक अभियंता, यांत्रिक , गट ब – 73 जागा

शैक्षणिक अर्हता : जाहिरात मध्ये पहा

वेतनश्रेणी : 

  • गट अ – Rs 56100 to 177500/-
  • गट ब – Rs 41800 to 142400/-

वयोमर्यादा : 19 to 38 वर्ष

04) सार्वजनिक बांधकाम विभाग – 48 जागा 

पदांचे नाव : सहायक अभियंता, विद्युत, गट ब

शैक्षणिक अर्हता : जाहिरात मध्ये पहा

वेतनश्रेणी : Rs 41800 to 132300/-

वयोमर्यादा : 21 – 38 वर्ष

05) मृद व जल संधारण विभाग – 11 जागा 

पदांचे नाव : उप विभागीय जल संधारण अधिकारी, स्थापत्य, गट अ

शैक्षणिक अर्हता : जाहिरात मध्ये पहा

वेतनश्रेणी : Rs 56100 to 177500/-

वयोमर्यादा : 21 – 38 वर्ष

Application Fees : 
  • Rs 394/- For Un-reserved category candidates
  • Rs 294/- For reserved category candidates
Job Location : Across Maharashtra

Last date for apply : 14th March  2022

Details Notification

Details Notification

Apply Online

Official Website