Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

MSF भरती 2nd Batch Training List उपलब्ध

MSF Bharti 2nd Batch Training List Available

MSF भरती 2nd ट्रैनिंग (Training) लिस्ट उपलब्ध.

MSF Bharti 2nd Training List Available : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळने 7000 सुरक्षा रक्षक पदांसाठीची जी भरती झाली आहे व या भरती मधील जवळ पास 3500 विधार्थीचे ट्रैनिंग पूर्ण झाली आहे. तर मित्रानो राहिलेल्या 3500 विधार्थाचे ट्रैनिंग बाकी आहे व त्यातील 2700 विधार्थीची ट्रैनिंग दिनांक 23 Nov 2022 पासून चालू होईल

MSF Bharti 2nd Training List Available – Click Below to see

ट्रैनिंग व नौकरीचे अटी व शर्ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुमचं नाव कोणत्या ट्रैनिंग सेंटर मध्ये आहे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सहपत्र – १ वैधकीय तपासणी होणेबाबतचे पत्र

सहपत्र – 2 पोलीस वेरिफिकेशन होणेबाबतचे पत्र

पोलीस Verification / वेरिफिकेशनसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

MSF भरती Final Selection List & Waiting List Available 

MSF Bharti Result 2022 |  Maharashtra State Security Corporation has declared  result for physical test took on 20, 22, 23, 24, 25, 26, 27, 29, 30, 31, 01, 02, 03 and 5th Sept 2022, now result, Selection List and Waiting List available to check

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळने 7000 सुरक्षा रक्षक पदांसाठी जी भरती चालू आहे. तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळने ज्या विद्यार्थीचे मैदानी चाचणी 20, 22, 23, 24, 25, 26, 27, 29, 30, 31, 01, 02, 03 & 05 तारिखला झाली होती त्याचे मार्क्स आता पोर्टलवर प्रसिद्द करण्यात आले आहे, तर तुम्ही खाली लेख मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

Click Here for Download Final Selection List & Waiting List Instruction

Final Merit List & Waiting List – Clcik Here to download

इतर महत्वाच्या भरती

आरोग्य विभागात 10000 पदांची मेगाभरती लवकरच होणार

MSF 7000 पदभरती मार्क्स लिस्ट व कट-ऑफ किती मार्क्सवर लागेल

टपाल विभागात 98083 पदांची १२वी पासवर भरती.

FCI भारतीय खाद्य महामंडळात 5156 पदांची मेघाभरती. 05/10/2022

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र 800+ पदांची मेगाभर्ती. 09/09/2022

DRDO मध्ये 1901 पदांची १०वी पासवर भरती. 23/09/2022

DVET महाराष्ट्र मध्ये 1457 पदांची १०वी व ITI वर भरती. - 07/09/2022

BSF मध्ये 1635 पदांची 10 / 12वी पासवर भर्ती - 19/09/2022

IB केंद्रीय गुप्तचर विभागात 766 पदांची भरती.

तर चला आता पाहूया कट-ऑफ (Cut Off) किती मार्क्स / मार्कवर लागणार आहे. SRPF सर्व Group ग्रुप चा डेटा नुसार कट ऑफ किती मार्क्सवर लागणार आहे ते आता पाहूया.

20 Aug ते 02 Sept तारीख पर्यंत जवळपास १ लाख विद्यार्थी बोलावण्यात आले होते त्याच्यापैकी 24000 विद्यार्थी मैदानी चाचणी साठी पात्र ठरले किंवा आले व त्यापैकी किती विधार्थीना किती गुण मिळाले ते खाली पहा

  • 40 गुण मिळाले एकूण विध्यार्थी = 1182
  • 50  गुण मिळाले एकूण विध्यार्थी = 2712
  • 60 गुण मिळाले एकूण विध्यार्थी = 1875
  • 70 किंवा 70 पेक्ष्या जास्त मार्क्स गुण मिळाले एकूण विध्यार्थी = 2761

असे आहेत, तर विध्यार्थी मित्रानो 60 किंवा 60 पेक्ष्या जास्त गुण मिळणार विधार्थी एकूण 4640 आहेत.

आता 10 – 20 % विधार्थ्याचे मैदानी चाचणीचे गुण पोर्टल वर उपलब्ध नाही, त्या विधार्थ्याचे गुन आपण वरील गुणांच्या आधार वरून अंदाज काढूया.

  • 60 मार्क्स  मिळाले एकूण विध्यार्थी = 610
  • 70 किंवा 70 पेक्ष्या जास्त मार्क्स मिळाले एकूण विध्यार्थी = 920

असे एकूण 1500 विध्यार्थी होतील

तर मित्रानो 60 किंवा 60 पेक्ष्या जास्त गुण मिळवणारे एकूण 5500 – 6000 विध्यार्थी होतील, तर MSF भरती साठी एकूण 7000 जागा आहेत
तर वरली निकष / डेटा नुसार कट-ऑफ (Cut-Off) 50 मार्क्सवरच लागेल.
            पण विध्यार्थी मित्रानो 50 गुण मिळवणारे एकूण जवळपास 3000 ते 3500 विध्यार्थी आहेत व जागा फक्त 1000 – 1500 शिल्लक आहेत.
तर ५० गुण मिळवणारे सर्वच विध्यार्थी या भरती पात्र होणार नाही.
          मित्रानो ज्या विध्यार्तीचे वय जास्त असेल त्याच विध्यार्थीना या भरती घेतील किंवा एखादे नवीन निकस लावेल ते लवकरच पोर्टल वर उपलब्ध होईल.
बाकी डेटा लवकर उपलब्ध होईल तो पर्यन्त आपल्या Website ला भेट देत राहा व आपल्या Website नोटिफिकेशन ला Subscibe करा.

असेंच नवनवीन जाहिरात पाहण्यासाठी आपल्या Official Website नोटिफिकेशनला  Allow करा व नवनवीन अपडेट्स / updates पाहात राहा

MSF भरती कट ऑफ (cut-off) बदल संपूर्ण माहित पाहण्यासाठी खालील विडिओ पहा

SRPF Gr 1 Pune मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा – संपूर्ण

SRPF Gr 3 Jalna मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा (02 & 03 Sept Remain)

SRPF Gr 4 Nagpur  मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा – संपूर्ण

SRPF Gr 5 Daund मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा – संपूर्ण New

SRPF Gr 6 Dhule मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा – संपूर्ण New

SRPF Gr 7 Duand मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा – संपूर्ण

SRPF Gr 9 अमरावती मार्क / मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा – संपूर्ण

SRPF Gr 11 मुंबई मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा  – संपूर्ण

SRPF Group 14 औरंगाबाद  मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा – संपूर्ण

व इतर गटाचे निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
येथे क्लिक करा

कट-ऑफ (Cut Off) किती मार्क्स / मार्कवर लागणार आहे. 80 – 90% डेटा नुसार कट ऑफ किती मार्क्सवर लागणार आहे ते आता पाहूया.

२0 ते 02 तारीख पर्यंत 1,10,000 विद्यार्थी बोलावण्यात आले होते त्याच्यापैकी 24000 विद्यार्थी मैदानी चाचणी साठी पात्र ठरले व त्यापैकी फक्त 2760 विधार्थ्यंना 70 पेक्ष्या जास्त गुण आहेत, त्यापैकी फक्त 1876 विधार्थ्यंना 60 गुण आहेत & 2713 विधार्थ्यंना 50 गुण आहेत

तर एकूण १३३६५५ विधार्थी आहेत त्यापैकी
३०,०००/- विधार्थी मैदानी चाचणी साठी पात्र होतील.

व ६० गुण्या पेक्षाजास्त मिळवणारे 5500 – 6000 विधार्थी होतील.
तर MSF भरती साठी एकूण 7000 पदे भरण्यात येणार आहे.

तर वरली निकष नुसार कट-ऑफ (Cut Off) 50 मार्क्स वर लागण्याची पूर्ण शकता आहे
तर ज्या विध्यार्थाना 50 गुना पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत ते विधार्थी या भरतीस पात्र होतील.

विद्यार्थी मित्रांनी अजून बऱ्याच विद्यार्थी चे मैदानी चाचणी बाकी आहे २-३ सेप्टम्बर पर्यंत 80% – 90% विद्यार्थीचे मैदानी चाचणी होतील, तेव्हा आपल्याला कट-ऑफ किती मार्क्स वर लागेल याची खात्री होईल. तो पर्यन्त आपल्या Website ला भेट देत राहा व आपल्या Website नोटिफिकेशन ला Allow करा.
    तर विद्यार्थी मित्रांनी कट-ऑफ ५० मार्क्स लागण्याची शक्यता आहे, तर पाहूया किती मार्क्स लागेल