Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

मुंबई अग्निशमन दलात 910 पदांची मेगाभरती – १३ जानेवारी पासून

Mumbai Fire Fighter Bharti 2022 - 910 Fireman Posts

Mumbai Fire Fighter Bharti 2022

मुंबई अग्निशमन दलात 910 पदांची मेगाभरती – 13 जानेवारी पासून

Mumbai Agnisaman Dal Bharti : Mumbai Fire Services is now going to fill 910 fireman posts, this recruitment advertisement will be available soon on Maharashtra Fire Services website. This recruitment will be done through direct interview for the post of 910 Fireman. Mumbai Fire Force Recruitment 2017 after 750 Posts Recruitment, this is going to be the biggest recruitment which will be held for 900+ Posts. This is a golden opportunity for candidates who are interested in recruitment or recruitment in Mumbai Fire Force. Notification for physical test and interview for this recruitment will be available on the official website. 270 seats are reserved for women in this recruitment.

एकूण : 910 जागा
पदाचे नाव : फायरमन

पात्रता : 12वी ला 50% घेऊन प्रथम प्रयत्नात पास पाहिजे

वय :

  • आरक्षित उमेदवाराकरिता 20 to 30 वर्ष 
  • सामान्य उमेदवार करीत 20 to 27 वर्ष

पगार : Rs 21,000/- to 70,000/-

उंची :

  • पुरुष : 172 cm
  • महिला : 162 cm

वजन : 50 Kg (किलो)

छाती :

  • साधारण : ८१ सेमी
  • फुगवून : ८६ सेमी
नौकरची ठिकाण : मुंबई
मैदानी चाचणी तारीख व वेळ

भरती प्रक्रिया 2022 मैदानी चाचणी मध्ये असणारे टप्पे

उडी मारणे आणि 800 मीटर रनिंग ही चाळणी प्रक्रिया आहे हे 2 इव्हेंट पास झाल्यावर पुढील मैदानी चाचणी ला सुरवात होतेल 

Sr No मैदानी चाचणी  पुरुषाकरिता महिलाकरिता
01 800 मीटर धावणे 3 मिनिट 4 मिनिट
02 जमिनी पासून ३३ फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली
उतरावे लागेल
40 सेकंद 60 सेकंद
03 50 kg वजनाची मानवाकृती खांध्यावर घेऊन ६० मीटर अंतर धावणे 40 सेकंद 45 सेकंद
04 २० फूट उंची पर्यत रस्सीवर चढणे व उतरणे होये नाही
05 २० पूल अप्स काढणे होये नाही
06 गोळा फेक (4 Kg ) नाही होये
07 लांब उडी नाही होये
08 पुश अप नाही होये

 

इतर महत्वाच्या भरती

टपाल विभागात 98083 पदांची १२वी पासवर भरती

केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये 1458 पदांची भरती. 25/01/2023

SSC मार्फत 4500 पदांची 12वी पासवर भरती. 04/01/2023

मध्य रेल्वे महाराष्ट्रात 2422 पदांची भरती. 15/01/2023

जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023

4122 जागांसाठी तलाठी महाभरती 2022

SBI मध्ये 1438 लिपिक पदांची भरती. 10/01/2023

मुंबई अग्निशमन दलात 910 पदांची मेगाभरती