Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

नागपूर लोहमार्ग पोलीस भरती – 28 जागा. 30/11/2022

Nagpur Railway Police Recruitment 2022 - 28 Constable (Driver)

Nagpur Railway Police Recruitment 2022.

Nagpur Railway Police Bharti 2022 : Nagpur Railway Police Department has been issued an official recruitment notification and inviting applications for 28 Police Constable (Driver) posts. Interested and eligible candidates may apply online applications to Nagpur Railway Police Bharti 2022 on or before 30 Nov 2022. More details like age limit, qualifications and how to apply for Nagpur Railway Police Bharti 2022 is shared in below article of Majhinaukri.co.in

Total : 28 Posts
01) Constable (Driver) : 28 Posts

Qualification : 12th pass and HSC or equivalent and Driving licence

Age Limit : 18 to 28 years. – नवीन GR नुसार वयात सूट पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Pay Scale : 

Job Location : Nagpur

Last date to apply : 30th Nov 2022

Details Notification – For Constable (Driver)

Apply Online (From 09th Nov 2022)

एकूण : 28 पदे

02) कॉन्स्टेबल / शिपाई (ड्रायव्हर / चालक ) : 28 पदे

पात्रता : 12वी पास आणि HSC किंवा समतुल्य आणि ड्रायव्हिंग लायसन्स

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे. नवीन GR नुसार वयात सूट पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वेतनमान :

परीक्षा पॅटर्न / भरती योजना :

01) शारीरिक चाचणी :  शारीरिक चाचणी ५० गुणांची घेण्यात येइल ते गुण खालील प्रमाणे पुरुष उमेदवारासाठी

  • 1600 मीटर धावणे – 20 गुण
  • 100 मीटर धावणे – 15 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

महिला उमेदवारासाठी

  • 800 मीटर धावणे – 20 गुण
  • 100 मीटर धावणे – 15 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल

02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण

शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील

लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

हा पेपर मराठी भाषेत घेण्यात येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.

नोकरी ठिकाण : नागपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022

इतर महत्वाच्या भरती

टपाल विभागात 98083 पदांची १२वी पासवर भरती

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – 17130 जागा– जिल्हा निहित जागा व जाहिरात पहा

IB केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 पदांची भरती. 25/11/2022

SSC मार्फ़त 24369 कॉन्स्टेबल मेगाभरती. 30/11/2022

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 2212 पदांची भरती. 12/11/2022

केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये 322 पदांची भरती. 27/11/2022

DRDO मध्ये 1061 पदांची भरती. 07/Dec/2022