Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

नंदुरबार येथे रोजगार मेळावा 09&10/06/2022

Nandurbar Job Fair 2022

ट्रेड ITI, फायनान्स & सेल्स एक्झिक्युटिव, GNM,सेल्स ट्रेनी या पदासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा. – 2

नोकरीचे ठिकाण : नंदुरबार – महाराष्ट्र 
मेळाव्याचे नाव :

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा. – 2

मेळाव्याचे ठिकाण :

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) नंदुरबार.

पदाचे नाव :

ट्रेड ITI, फायनान्स & सेल्स एक्झिक्युटिव, GNM,सेल्स ट्रेनी

एकूण पद भरती:

531 + जागा भरण्यात येणार आहे.

महत्वाचे लिंक : (Nandurbar Job Fair)

अधिक महितीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा  (Apply Online) Click here to apply online

अधिकृत वेबसाईट (Official Website) Click here to view the official website