Majhinaukri.co.in
| मेगा भरती 2019 | माझी नोकरी |

✏ 4738 जागांसाठी जिल्हा परिषद शिक्षक भरती लवकरच.

Pavitra Portal Maharashtra Shikshak Bharti 4738 posts.

There are several vacancies for vacant seats in the University and Senior College, 3580 teachers, Directorate of Physical Education 139, librarian 163 and 856 of the total laboratory assistants. This information was given by High and Technical Honor Vinod Tawde on Friday, 02 November, 2018. Tennesses of teachers were also increased on the basis of hourly basis. More upcoming details regarding Pavitra Portal Maharashtra Shikshak Bharti will be updated time to time on Majhinaukri.co.in stay updated with us.

विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयातील अनेक वर्षे रिक्त राहिलेल्या जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, अध्यापकांच्या ३५८०, शारीरिक शिक्षण संचालनायलातील १३९, ग्रंथपाल १६३ व प्रयोगशाळा सहाय्यकांच्या ८५६ अशा एकूण ४७३८ जागा येत्या कला भरण्यात येतील. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मानतनरी विनोद तावडे यांनी शुक्रवारी ०२ नोव्हेंबर २०१८ दिली. तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्येही दुप्पट वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.
Notification

[ads2]

✏ 4738 जागांसाठी जिल्हा परिषद शिक्षक भरती लवकरच.
3.9 (78.46%) 13 votes

Related Jobs