पुणे महानगरपालिका मध्ये 320 पदांची नवीन भरती. 13/04/2023 – मुदतवाढ
Pune Mahanagarpalika Bharti 2023 - 320 Posts
Pune Mahanagarpalika Bharti 2023.
PMC Recruitment 2023 : Pune Municipal Corporation has issued the recruitment notification and inviting applications for 320 Various Post. Eligible and interested candidate may apply online application on or before 13th April 2023 for Pune MC Bharti 2023. More details like qualification, age limit & how to apply application for PMC Bharti 2023 is shared in below article of Majhinaukri.co.in
Post Name :
- X-Ray Specialist (Radiologist) – 08
- Medical Officer / Resident MO – 20
- Deputy Director – 01
- Animal Medical Officer – 02
- Senior Health Inspector / Senior Sanitary Inspector – 20
- Health Inspector / Sanitary Inspector – 40
- Junior Engineer (Electrical) – 10
- Vehicle Inspector – 03
- Pharmacist / Chemist – 15
- Livestock Supervisor – 01
- Fireman – 200
Qualification :
- X-Ray Specialist (Radiologist) – MD or MBBS DMRD & DCH with min 03 yrs experience
- Medical Officer / Resident MO – MBBS with min 03 yrs experience
- Deputy Director – PG degree M V Sc with min 03 yrs experience
- Animal Medical Officer – B V Sc with min 03 yrs experience
- Senior Health Inspector / Senior Sanitary Inspector – Any Graduates and Diploma in Sanitary Inspector with min 05 yrs experience
- Health Inspector / Sanitary Inspector – SSC and Diploma in Sanitary Inspector with min 05 yrs experience
- Junior Engineer (Electrical) – Diploma / Degree in Electrical Engineering with min 03 yrs experience
- Vehicle Inspector – SSC or its equivalent, ITI & NCVTC Motor Mechanic or DAE / DME Course with Driving Licence and Min 03 yrs experience
- Pharmacist / Chemist – HSC in Science and D. Pharma / B. Pharma with Min 03 yrs experience
- Livestock Supervisor – SSC or its equivalent with course in Livestock Supervisor / dairy business and min 03 yrs experience.
- Fireman : SSC with min 06 month course in Fire brigade / Fireman (Height – 165 cm for male & 162 cm for female; Weight 50 Kg and Chest 81 – 85 Cm for Male)
Age Limit : Age in between 18 to 38 years (43 For reserved category candidates)
Pay Scale :
- X-Ray Specialist (Radiologist) – Rs 67700 to 208700/-
- Medical Officer / Resident MO – Rs 56100 to 177500/-
- Deputy Director – Rs 49100 to 155800/-
- Animal Medical Officer – Rs 41800 to 132300/-
- Senior Health Inspector / Senior Sanitary Inspector – Rs 41800 to 132300/-
- Health Inspector / Sanitary Inspector – Rs 35400 to 112400/-
- Junior Engineer (Electrical) – Rs 38600 to 122800/-
- Vehicle Inspector – Rs 35400 to 112400/-
- Pharmacist / Chemist – Rs 29200 to 92300/-
- Livestock Supervisor – Rs 25500 to 81100/-
- Fireman : Rs 19900 to 63200/-
Application Fees :
- Rs 1000/- For Unreserved category Candidates
- Rs 900/– For Reserved category Candidates
Last date to apply : 13th April 2023
For Details Notification Click Here
पदाचे नाव :
- क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट) – 08
- वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी – 20
- उपसंचालक – 01
- पशु वैद्यकीय अधिकारी – 02
- वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक – 20
- आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक – 40
- कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – 10
- वाहन निरीक्षक – 03
- मिश्रक / औषधी निर्माता – 15
- पशुधन पर्यवेक्षक – 01
- अग्निशामक विमोचक / फायरमन – 200
पात्रता :
- क्ष -किरण विशेषज्ञ (रेडिओलॉजिस्ट) – एम डी किंवा एम बी बी एस डी एम आ रडी आणि डी सी एच किमान 03 वर्षांचा अनुभव
- वैद्यकीय अधिकारी / निवासी MO – एम बी बी एस किमान व 03 वर्षांचा अनुभव
- उपसंचालक – PG पदवी M V Sc व किमान 03 वर्षांचा अनुभव
- पशु वैद्यकीय अधिकारी – BV Sc व किमान 03 वर्षांचा अनुभव
- वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक – कोणतेही पदवीधर आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरमधील डिप्लोमा व किमान 05 वर्षांचा अनुभव
- आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक – एसएससी / १०वी पास आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरमध्ये डिप्लोमा व किमान 03 वर्षांच्या अनुभव
- कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – किमान 03 वर्षांच्या अनुभवासह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा / पदवी
- वाहन निरीक्षक – एसएससी किंवा त्याच्या समकक्ष, आयटीआय आणि एनसीव्हीटीसी मोटर मेकॅनिक किंवा डीएई / डीएमई कोर्स आणि किमान 03 वर्षांचा अनुभव व ड्रायव्हिंग लायसन्ससह
- फार्मासिस्ट / केमिस्ट – विज्ञान शाखेतील १२वी आणि डी. फार्मा / बी. फार्मा व किमान 03 वर्षांचा अनुभव
- पशुधन पर्यवेक्षक – पशुधन पर्यवेक्षक / दुग्ध व्यवसायातील अभ्यासक्रमासह एसएससी किंवा त्याच्या समकक्ष आणि किमान 03 वर्षांचा अनुभव.
- फायरमन : एसएससी व किमान ०६ महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठक्रम पास असावा (उंची – पुरुषांसाठी 165 सेमी आणि महिलांसाठी 162 सेमी; वजन 50 किलो आणि छाती 81 – 85 सेमी पुरुषांसाठी)
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान (आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी 43)
वेतनमान :
- क्ष-किरण विशेषज्ञ (रेडिओलॉजिस्ट) – रु. 67700 ते 208700/-
- वैद्यकीय अधिकारी – रु 56100 ते 177500/-
- उपसंचालक – रु 49100 ते 155800/-
- पशू वैद्यकीय अधिकारी – रु 41800 ते 132300/-
- वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक – रु 41800 ते 132300/-
- आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक – रु. 35400 ते 112400/-
- कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – रु. 38600 ते 122800/-
- वाहन निरीक्षक – रु. 35400 ते 112400/-
- फार्मासिस्ट / केमिस्ट – रु 29200 ते 92300/-
- पशुधन पर्यवेक्षक – रु 25500 ते 81100/-
- फायरमन : रु 19900 ते 63200/-
अर्ज शुल्क :
- रु. 1000/- अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी
- रु. 900/- आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13th April 2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरातसाठी येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या भरती
महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका पदाची भरती सुरु
केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये 9212 पदांची भरती. 25/04/2023
महाराष्ट्र कृषी सेवक 1439+ पदांची मेगा भरती.
कर्मचारी भविष्य निधी संघटनेत 2859 पदांची भरती. 26/04/2023
महाराष्ट्र वन विभागात 127 पदांची भरती.
यंत्र इंडिया लि महाराष्ट्रात 5395 पदाची १०वी पासवर भर्ती. 30/03/2023
AIESL मुंबईत 696 पदांची भरती. 11/04/2023
SBI मध्ये 868 पदाची भरती. 31/03/2023
Recruitment for 229 Posts
- समुदेशक – 19
- समूहसंघटिका – 90
- कार्यलयीन सहायक – 20
- व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक – 01
- रिसोर्स पर्सन – 04
- विरुंगुळा केंद्र समन्वयक – 10
- सेवा केंद्र मुख्य समन्वयक – 06
- सेवा केंद्र समन्वयक – 14
- संगणक रिसोर्स पर्सन – 02
- स्वछता स्वयंसेवक – 21
- फोटोग्राफी, विडिओ शूटिंग व फोटो लॅमिनेशन, ऍडव्हान्स कोर्से – कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटग्राफी प्रशिक्षक – 01
- वायर , मोटार रिवायंडिंग व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक – 01
- फ्रिज एसी दुरुस्ती प्रशिक्षक – 01
- मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक – 01
- फॅशन डिझाजॅनिंग प्रशिक्षक – 03
- एम्ब्रॅडयारी प्रशिक्षक – 01
- ब्युटी पार्लर प्रशिक्षक – 01
- दुचाकी वाहन प्रशिक्षक – 01
- दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहायक – 01
- चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक – 01
- चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक वर्ग सहायक – 01
- कॉम्पुटर टायपिंग प्रशिक्षक – 02
- इंग्लिश संभाषण कला प्रशिक्षक – 03
- जेन्टस पार्लर प्रशिक्षक – 01
- संगणक हार्डवेअर प्रशिक्षक – 02
- संगणक बेसिक प्रशिक्षक – 06
- शिलाई मशीन दुरुस्तीकार – 01
- एम्ब्रायडरी मशीन दुरुस्तीकार – 01
- प्रशिक्षण केंद्र – कार्यालयीन सहायक – 03
- प्रकल्प केंद्र – समन्वयक – 03
- प्रकल्प समन्वयक – 02
- प्रशिक्षण केंद्र – स्वछता स्वयंसेवक – 03
पात्रता :
- समुदेशक – MSW / MA मानसशात्र / कॉऊन्सलिंग डिप्लोमा
- समूहसंघटिका – पदवीधर / MSW / MA मानसशात्र अथवा समाजशास्त्र
- कार्यलयीन सहायक – १२वी पास, मराठी व इंग्रजी टायपिंग
- व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक – M.Com / MSW / DBA
- रिसोर्स पर्सन – M.Com / MSW / DBA
- विरुंगुळा केंद्र समन्वयक – १२वी पास
- सेवा केंद्र मुख्य समन्वयक – १०वी पास
- सेवा केंद्र समन्वयक – 07वी पास
- संगणक रिसोर्स पर्सन – १२वी पास & मान्यता प्राप्त संगणक संस्थेमधील संगणक हार्डवेअर / सॉफ्टवेअर विषयातून कोर्से.
- स्वछता स्वयंसेवक – 04वी पास
- फोटोग्राफी, विडिओ शूटिंग व फोटो लॅमिनेशन, ऍडव्हान्स कोर्से – कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटग्राफी प्रशिक्षक -संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
- वायर , मोटार रिवायंडिंग व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
- फ्रिज एसी दुरुस्ती प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
- मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
- फॅशन डिझाजॅनिंग प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
- एम्ब्रॅडयारी प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
- ब्युटी पार्लर प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
- दुचाकी वाहन प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
- दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहायक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
- चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
- चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक वर्ग सहायक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
- कॉम्पुटर टायपिंग प्रशिक्षक – १२वी पास, मराठी व इंग्रजी टायपिंग
- इंग्लिश संभाषण कला प्रशिक्षक – BA / MA English
- जेन्टस पार्लर प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
- संगणक हार्डवेअर प्रशिक्षक – BE Electronic
- संगणक बेसिक प्रशिक्षक – BCA / MCA / B.Sc / M. Sc
- शिलाई मशीन दुरुस्तीकार – संबंधित विषयातून किमान 03 वर्ष च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
- एम्ब्रायडरी मशीन दुरुस्तीकार – संबंधित विषयातून किमान 03 वर्ष च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
- प्रशिक्षण केंद्र – कार्यालयीन सहायक – १२वी पास, मराठी व इंग्रजी टायपिंग
- प्रकल्प केंद्र – समन्वयक – MSW
- प्रकल्प समन्वयक – MSW
- प्रशिक्षण केंद्र – स्वछता स्वयंसेवक – साक्षर
पगार
वयोमर्यादा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याच्या पत्ता ( स्वहस्ते) : एस. एम . जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे