Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – 12527 जागा

Police Bharti 2022 - 7000 Posts

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – 12527 जागा | पोलीस भरती  Oct मध्ये होणार

Police Bharti 2022 – 7000 Posts

राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश आले आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (बुधवारी) विधानसभेत केली. त्याच बरोबर या अगोदर सात हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे त्यानी हे सांगितलं.
2019 पासून राजयात पोलीस शिपाईची भरती झाली नाही किंवा काढली नाही. तर बऱ्याच पोलीस शिपाई सेवानिवृत झाले आहे व नवीन मनुष्य बळाची आवश्यकत आहे. या साठी हि 7000 पोलीस शिपाईची भरती लवकर करण्यात येइल.

७००० पद पैकी २५२७ जागा ओक्टोम्बर व नोव्हेंबर महिनात भरणार येणार आहे ते पुढील प्रमाणे

सन 2022 मध्ये पोलीस शिपाई पदात रिक्त असणारी एकूण 7231 पदे भरती प्रक्रियेने भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यापैकी नक्षलग्रहस्त भागातील अत्यावश्यक असणारी पोलीस अधीक्षक, गडचिरोली येथील 289 पदे व समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 13, वडसा देसाईगंज, गडचिरोली येथील 54 पदे भरण्याबाबत शासनाने विशेष बाब म्हणून सन 2019 च्या भरतीसोबत भरण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे ती पदे वगळून उर्वरित 6888 इतके पदे भरण्याची आहेत. अँप्लिकेशन प्रोसससिंग सिस्टिम तयार करण्याचे काम महाराष्ट्र शासण्याच्या MAHAIT विभागास देण्यात आले असून, सदरचे कामकाज सप्टेंबर अखेर प्रयन्त पूर्ण झाल्या नंतर पोलीस शिपाई प्रक्रिया माहे ओक्टोम्बर 2022 च्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याचे प्रस्थापित केले आहे.
     तर मित्रानो पोलीस भरती साठी संपूर्ण जाहिरात ओक्टोम्बर महिन्यात येणार आहे व ऑनलाईन अर्ज याच महिनात भरायला सुरु होईल.

सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त झालेल्या पदांची तपशील खालील प्रमाणे आहे

Sr No Police Constable Police Constable (Driver) सशस्त्र पोलीस शिपाई SRPF एकूण / Total
01 10404 1401 722 12527

 

जाहिरात बदल परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन पोलीस भरती GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जर तुम्ही आपल्या Official Website नोटिफिकेशन ऑलॉव / Allow केले नसाल तर करून ह्या व या भरती बदल उपडेट / upadate लवकरच मिळावा.

इतर महत्वाच्या भरती

टपाल विभागात 98083 पदांची १२वी पासवर भरती

SSC मार्फत 20000 विविध पदांची भरती. 08/10/2022

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – 12527 जागा

SBI मध्ये 5212 लिपिक पदांची भरती. 27/09/2022

FCI भारतीय खाद्य महामंडळात 5156 पदांची भरती. 05/10/2022

CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागा. 15/10/2022

माजगाव डॉक मध्ये 1041 पदांची भरती. 30/09/2022

MSF 7000 पदभरती निकाल व कट-ऑफ संपूर्ण माहिती

आरोग्य विभागात 10000 पदांची मेगाभरती लवकरच होणार

DRDO मध्ये 1901 पदांची १०वी पासवर भरती. 23/09/2022

BSF मध्ये 1635 पदांची 10 / 12वी पासवर भर्ती - 19/09/2022

Deputy Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis announced in the Vidhansabha (Legislative Assembly)  yesterday (Wednesday) that orders have come to recruit seven thousand policemen in the state soon. At the same time, he said that the recruitment process of 7000 policemen has been started before this.
Since 2017, there has been no recruitment or withdrawal of police constables in the state. So many police constables have retired and new manpower is required. For this, 7000 police constables will be recruited soon