Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

पोलीस भरती प्रवेशपत्र 2023

Police Bharti Admit Card / Hall Ticket 2023

Police Bharti Admit Card 2023

Police Bharti 2023 : Maharashtra Police Department has released admit card for Police Bharti 2023 of 18303 Constable, Driver and SRPF posts. Department has decide to held paper on from 02nd April 2023 to onward in different center of Maharashtra. Candidate who have successfully qualified Physical Test are qualify for this examination. More details about date of examination, center, time and how to download admit card are read the article of Majhinaukri.co.in

पोलीस भरती 2023 : महाराष्ट्र पोलीस विभागाने पोलीस भरती 2023 साठी 18303 कॉन्स्टेबल, ड्रायव्हर आणि SRPF पदांसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. विभागाने महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर 02 जानेवारीपासून चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. शारीरिक चाचणी यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेले उमेदवार या परीक्षेसाठी पात्र आहेत. परीक्षेची तारीख, केंद्र, वेळ आणि प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे याबद्दल अधिक खाली वाचा

पोलीस भरती – लेखी परीक्षा अपडेट्स

CP मुंबई – पोलीस शिपाई पदाचे लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर. परीक्षा दिनांक ७ मे २०२३, रविवार रोजी दुपारी २.०० वाजता होणार आहे तरी संबंधित उमेदवारांनी लॉगिन करावे व प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे.  

Download Admit Card For Police Bharti 2023- 18303 Posts

येथे क्लिक करा

पोलीस पोलीस शिपाई साठी (Constable) लेखी परीक्षा 02 एप्रिल 2023 (8.30 AM) पासून सुरु होणार आहे (नोट : परीक्षा केंद्रावर कमीत कमी ०२ तास पूर्वी हजार राहावे )

नवी मुंबई लेखी परीक्षा ०२ एप्रिल रोजी होणार
संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी लेखी परीक्षा ०२ एप्रिल रोजी होणार
संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यवतमाळ लेखी परीक्षा ०२ एप्रिल रोजी होणार
संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

धुळे लेखी परीक्षा ०२ एप्रिल रोजी होणार
संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पालघर लेखी परीक्षा ०२ एप्रिल रोजी होणार
संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोलापूर ग्रामीण लेखी परीक्षा ०२ एप्रिल रोजी होणार
संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी पायऱ्या

खाली दिल्येल्या लिंक वर करा

“युजर लॉग इन” Page ओपन होईल त्यानंतर खालील माहिती प्रविष्ट करा

  • तुमचा वापरकर्ता आयडी / नोंदणीकृत ईमेल प्रविष्ट करा
  • पासवर्ड प्रविष्ट करा व
  • दिल्येल्या Image मधील कॅप्टचा प्रविष्ट करा

त्यानंतर login वर क्लिक करा

त्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी प्रिंट ऍडमिट कार्ड बटणावर क्लिक करा.

Download Admit Card For Police Bharti 2023- 18303 Posts

येथे क्लिक करा