पोलीस भरती नवीन GR 2022
Police Bharti GR 2022
Police Bharti 2022 :
Home Department of Maharashtra has recently released new recruitment GR for Police Bharti 2022, in this GR Maharashtra Govt Mention details of recruitment process.
महाराष्ट्राच्या गृह विभागाने अलीकडेच पोलीस भरती 2022 साठी नवीन भरती GR जारी केला आहे, या GR मध्ये महाराष्ट्र सरकारने भरती प्रक्रियेच्या उल्लेख केला आहे
या GR नुसार पहिले शारीरिक चाचणी घेणार व नंतर लेखी चाचणी / परीक्षा घेणार
01) शारीरिक चाचणी : शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे
पुरुष उमेदवारासाठी
- 1600 मीटर धावणे – 20 गुण
- 100 मीटर धावणे – 15 गुण
- गोळाफेक – 15 गुण
महिला उमेदवारासाठी
- 800 मीटर धावणे – 20 गुण
- 100 मीटर धावणे – 15 गुण
- गोळाफेक – 15 गुण
असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल
02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण
शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील
लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :
- अंकगणित
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- बुद्धिमत्ता चाचणी
- मराठी व्याकरण
हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.
MajhiNaukri.co.in