Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

महाराष्ट्र राज्य 17000 पोलीस पदांची भरती.. 15/04/2024

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra 17000 Police Constable Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024: An advertisement was published on 2024. vacant posts of Police Constable, SRPF and Police Constable Driver at the establishment of relevant district / division / group. The corrigendum has been issued separately regarding the correction in this advertisement. Candidates who have apply for this recruitment may read instructions carefully. Read official notification carefully before applying any recruitment.

एकूण जागा : — 

पोलीस भरती / Police Bharti 2022 : महाराष्ट्र पोलीस विभागाने नुकतीच रिक्त पदे जाहीर केली आहेत आणि 04th March 2024 पासून भरती सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही भरती 17471 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर /शिपाई / SRPF) पदांसाठी होणार आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते पोलीस भरतीसाठी अर्ज 15 April 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक तपशील जसे की पदाची संख्या, जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, वयोमर्यादा आणि या भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखी अधिक माहित वाचण्यासाठी खालील लेख पहा.

Total: 17311 जागा 

Advertisement

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 पोलीस शिपाई (Police Constable) 9532
2 पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)
3 पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)
1686
4 पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)
4293
5  कारागृह शिपाई (Prison Constable) 1800
Total 17311

युनिट नुसार रिक्त जागा:

अ. क्र. युनिट पद संख्या 
1 मुंबई 4230
2 ठाणे शहर 686
3 पुणे शहर 715
4 पिंपरी चिंचवड 262
5 मिरा भाईंदर 231
6 नागपूर शहर 602
7 नवी मुंबई 185
8 अमरावती शहर 74
9 सोलापूर शहर 32
10 लोहमार्ग मुंबई 51
11 ठाणे ग्रामीण 119
12 रायगड 422
13 पालघर 59
14 सिंधुदुर्ग 118
15 रत्नागिरी 170
16 नाशिक ग्रामीण 32
17 अहमदनगर 64
18 धुळे 57
19 कोल्हापूर 213
20 पुणे ग्रामीण 448
21 सातारा 235
22 सोलापूर ग्रामीण 85
23 छ. संभाजीनगर ग्रामीण 147
24 नांदेड 134
25 परभणी 141
26 नागपूर ग्रामीण 129
27 भंडारा 60
28 चंद्रपूर 146
29 वर्धा 20
30 गडचिरोली 752
31 गोंदिया 110
32 अमरावती ग्रामीण 198
33 अकोला 195
34 बुलढाणा 135
35 यवतमाळ 66
36 लोहमार्ग पुणे 18
37 छ. संभाजीनगर लोहमार्ग 80
38 छ. संभाजीनगर शहर 527
39 लातूर 64
40 वाशिम 68
41 नाशिक 118
42 बीड 170
43 धाराशिव 143
44 जळगाव 137
45 जालना 125
46 नंदुरबार 151
47 सांगली 40
Total 12908
पोलीस शिपाई-SRPF
1 पुणे SRPF 1 315
2 पुणे SRPF 2 362
3 जालना SRPF 3 248
4 नागपूर SRPF 4 242
5 दौंड SRPF 5 230
6 धुळे SRPF 6 173
7 दौंड SRPF 7 224
8 मुंबई SRPF 8 460
9 अमरावती SRPF 9 218
10 सोलापूर SRPF 10 240
11 नवी मुंबई SRPF 11 344
12 हिंगोली SRPF 12 222
13 गडचिरोली SRPF 13 189
14 छ. संभाजीनर SRPF 14 173
15 गोंदिया SRPF 15 133
16 कोल्हापूर SRPF 16 182
17 चंद्रपूर SRPF 17 169
18 काटोल नागपूर SRPF 18 86
19 कुसडगाव अहमदनगर SRPF 19 83
Total 4293
Grand Total 17311

शैक्षणिक पात्रता:

  1. पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  2. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती  पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी 155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

शारीरिक परीक्षा: 

पुरुष  महिला गुण 
धावणी (मोठी) 1600 मीटर 800 मीटर 20 गुण
धावणी (लहान) 100 मीटर 100 मीटर 15 गुण
बॉल थ्रो (गोळा फेक) 15 गुण
Total 50 गुण 

वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी,   [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे

  1. पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
  2. पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे

वय गणकयंत्र: वय मोजा

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2024 15 एप्रिल 2024

उमेदवारांना सामान्य सूचना: पाहा

 

भरती योजना – पोलीस शिपाई व बॅन्ड्समन पोलीस शिपाई

उंची
  • महिला करिता – 155 cm
  • पुरुष करिता – 165 cm

01) शारीरिक चाचणी :  शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे 

पुरुष उमेदवारासाठी

  • 1600 मीटर धावणे – 20 गुण
  • 100 मीटर धावणे – 15 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

महिला उमेदवारासाठी

  • 800 मीटर धावणे – 20 गुण
  • 100 मीटर धावणे – 15 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल

02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण

शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील

लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.

 भरती योजना – पोलीस शिपाई चालक 
उंची
  • महिला करिता – 158 cm
  • पुरुष करिता – 165 cm

01) शारीरिक चाचणी :  शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे

पुरुष उमेदवारासाठी

  • 1600 मीटर धावणे – 30 गुण
  • गोळाफेक – 20 गुण

महिला उमेदवारासाठी

  • 800 मीटर धावणे – 30 गुण
  • गोळाफेक – 20 गुण

असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल

02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण

शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील

लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.

03) पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी

शारीरिक चाचणी झाल्यावर शारीरिक चाचणीत किमान ५०% गन मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना (किंवा १:१० या ratio ने), – कौशल्य चाचणीस पात्र होतील

  •  हलके मोटर वाहन चालविण्यासाठी चाचणी – २५ गुण
  • जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी – २५ गुण

कौशल्य चाचणी पात्र होण्यासाठी किमान ४० गुण घ्यावे लागेल – व हि फक्त पात्र चाचणी आहे या चाचणी मधील गुण गृहीत धरल्या जाणार नाहीत

भरती योजना – SRPF
उंची
  • पुरुष करिता – 168 cm

01) शारीरिक चाचणी :  शारीरिक चाचणी 100 गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे 

पुरुष उमेदवारासाठी

  • 5 KM धावणे – 50 गुण
  • 100 मीटर धावणे – 25 गुण
  • गोळाफेक – 25 गुण

असे एकूण 100 गुणांची घेण्यात येइल

02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण

शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील

लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.

परीक्षा शुल्क

  • Rs 450 – खुला प्रवर्गसाठी
  • Rs 350 – मागास प्रवर्गसाठी
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (वरील सर्व जिल्हे)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31st March 2024

संपूर्ण जाहिरात – येथे क्लिक करा

संपूर्ण जाहिरात – शिपाई

संपूर्ण जाहिरात – चालक

संपूर्ण जाहिरात – SRPF

ऑनलाइन अर्ज करा (From 05th March 2024)

अधिकृत संकेतस्थळ

 

Previous 1847 Police constable bharti

संबंधित जिल्हा / विभाग / गटाच्या आस्थापनेवर पोलीस कॉन्स्टेबल, एसआरपीएफ आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या 1847 रिक्त पदांच्या भरतीसाठी 2019 मध्ये वेगळ्या तारखेला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या जाहिरातीतील दुरुस्तीबाबत शुद्धीकरण स्वतंत्रपणे जारी करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे ते शुद्धिपत्राच्या सूचना काळजीपूर्वक वाचू शकतात आणि आवश्यक माहिती अद्ययावत करण्यासाठी सूचनांचे पालन करू शकतात.

अर्ज करण्यासाठी लिंक / Apply online

अर्ज करण्यासाठी लिंक / Apply online For Unit 1

अर्ज करण्यासाठी लिंक / Apply online  For UNIT 2

अर्ज करण्यासाठी लिंक / Apply online  For UNIT 3

अर्ज करण्यासाठी लिंक / Apply online  For UNIT 4

शुद्धिपत्रक / Corrigendum

Last date to apply : 22th Aug 2021

Official Website

[/title]
Article for 12528 Police Constable Bharti 2021

Maharashtra Police Bharti 2020 – 21 : The state cabinet meeting on Wednesday approved the filling of 12,528 posts of police constables in the state. In 2019, the Home Department had advertised for 5296 posts. But, due to the corona virus, all the recruitment were banned as per the order of the state government dated May 4, 2020. But, in the meeting held on Wednesday, the green flag has been given to this recruitment. This Mega Bharti will be held for 12,528 posts across Maharashtra

Total : 12,528 Posts

Post Name : Police Constable

Qualification : As per rules

राज्यात पोलीस शिपायांची १२ हजार ५२८ पदे भरण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. २०१९ मध्ये गृह विभागाने ५२९६ पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढली होती. पण Corona Virus मुळे राज्य शासनाच्या ४ मे २०२० च्या आदेशानुसार सर्वच भरतीस मनाई करण्यात अली होती. मात्र बुधवारी झालेल्या बैठकीत या भरतीला हिरवा झेंडा दाखवला आहे.
                    पोलीस भरती ची तयारी करण्याऱ्या लाखो विद्यार्थीसाठी हि एक चांगली बातमी आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी या भरतीची वाट पाहेत आहे आणि भर्तीसाठी अभ्यास व सराव करत आहे. हि मेघा भरती कधी होणार, कोणत्या ज़िल्हाल्याला किती जागा येणार, या भरतीसाठी सुरुवातीस लेखी किंवा ग्राउंड होणार हि सर्व माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे. या सर्व महितासाठी Majhinaukri.co.in या Site दररोज भेट द्या.


 

District wise Police Constable Driver & SRPF Vacancies details in pdf

Amravati City Constable Drivers- 19

New Mumbai Police Constable Drivers – 103 posts

Brihnmumbai Police Constable Drivers – 156 posts

Railway Mumbai Police Constable – 18

Akola Police Constable Drivers – 34

Bhandara Police Constable Drivers -36

Buldhana Police Constable Drivers – 52

Jalna Police Constable Drivers – 25

Nagpur Rural Police Constable Drivers – 28 

Osmanabad Police Constable Drivers – 33

Raigad Police Constable Drivers — 27

Ratnagiri Police Constable Drivers – 44

Sangli Police Constable Drivers – 77

Sindhudurg Police Constable Drivers – 20

Solapur Rural Police Constable – 41

Wardha Police Constasble Drivers – 37

Thane Police Constable Drivers – 116 

Beed Police Constable Drivers – 36 

Latur Police Constable Drivers – 06 

Nagpur Police Constable Drivers – 87  

Aurangabad Police Constable Drivers – 24 posts

SRPF GROUP 01 PUNE – 74

SRPF GROUP 02 PUNE – 29

SRPF GROUP 04 NAGPUR – 117

SRPF GROUP 05 DAUND – 57

SRPF GROUP 07 DAUND – 43

SRPF GROUP 11 NEW MUMBAI – 27

SRPF GROUP 14 AURANGABAD – 17

SRPF GROUP 15 GONDIA – 38

SRPF GROUP 18 UDEGAON AKOLA – 176

SRPF GROUP 19 HATNUR VARANGAON – JALGAON – 250

Police Department Pay Scale :-
Rs.5,200 to 20,200 Rs. (Grade Pay – 2,000 Rs.) with Special Pay 500 Rs. and Other.
Qualification for Police Bharti 2019-20:-
12th should be passed from its respective boards.
Age Limit For Police Bharti 2019-20:-
18 to 28 Years (SC/ST+5, OBC+3 yrs)
Physical Eligibility for Police Bharti 2019
  • Minimum Height For Female : 155 C.M
  • Minimum Height For Male: 165 C.M
Application Fees : (As Expected to be in 2019 Police bharti)
  • General Category Rs. 450/-
  • Reserve Category Rs. 350/-

Last Date to Apply : 22nd Dec 2019 08th Jan 2019

Apply Online

Detailed Adv Armed Police Constable

Detailed Adv Constable driver pdf

आत्तापर्यंत चे सर्व पोलिस भरती प्रश्नसंच परीक्षा देऊन लगेच निकाल पहा

 


परीक्षा स्वरूप: लेखी व शारीरिक पात्रता
लेखी परीक्षा स्वरूप 
  • पोलीस भरती प्रक्रियेत सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • हि परीक्षा मराठी भाषेत घेतली जाईल.
  • हि लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल आणि त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

विषयानुसार अंतिम गुण 

 विषय (Subject) गुण (Marks)
अंकगणित (Math) 25 गुण/Marks
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (Gen Knowledge and Current Update) 25 गुण/Marks
बुद्धीमत्ता चाचणी (Intelligence Test ) 25 गुण/ Marks
मराठी व्याकरण (Marathi Grammar) 25 गुण/ Marks
एकूण गुण (Total Marks) – 100
शारीरिक चाचणी स्वरूप (Physical Test)
  • लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
शारीरिक चाचणी (पुरुष)

Male Physical Exam

1600 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक 10 गुण
एकूण गुण 50 गुण
शारीरिक चाचणी (महिला)

Female Physical Exam 

800 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक (4 किलो) 10 गुण
एकूण गुण 50 गुण

 


3357 Police Constable Bharti 2019 form closed

डाऊनलोड PDF पहा सर्व जिल्हानिहाय जाहिराती 

Total Posts : 3450 
Mumbai Police Bharti : 1076 posts
New Mumbai Police Constable : 61 posts
Palghar Police Bharti : 61 posts
Kolhapur Police Bharti : 78 posts
Sangli Police Constable: 105 posts
Thane Police Bharti : 100 posts
Police Department Pay Scale :-
Rs.5,200 to 20,200 Rs. (Grade Pay – 2,000 Rs.) with Special Pay 500 Rs. and Other.
Qualification for Police Bharti 2019:-
12th should be passed from its respective boards.
Age Limit For Police Bharti 2019:-
18 to 28 Years (SC/ST+5, OBC+3 yrs)
Physical Eligibility for Police Bharti 2019
  • Minimum Height For Female : 155 C.M
  • Minimum Height For Male: 165 C.M
Application Fees : (As Expected to be in 2019 Police bharti)
  • General Category Rs. 375/-
  • Reserve Category Rs. 225/-
  • Ex-Serviceman Candidates Rs. 100/-

Apply Online

Last Date to Apply Online : 23rd Sept 2019