पुणे अंगणवाडीत 818 सेविका व मदतनीस पदांची भरती.
Pune Anganwadi Recruitment 2023 - 818 Posts
Pune Anganwadi Recruitment 2023
Pune Anganwadi bharti 2023 : Integrated Child Development Service (ICDS), Pune Under Women and Child Development Department, Government of Maharashtra has issued the recruitment notification and invites application for 818 Anganwadi Sevika & Madatnis Post. Eligible and interested applicant may submit their application on or before Available soon for Pune Anganwadi bharti 2023. More details like age limit, qualification and how apply application for this recruitment is shared in below article of Majhinaukri.co.in
01) Angawadi Sevika : 165 Posts
Qualification : 12th Pass
Age Limit : Age in between 18 to 35 years (40 Yrs for Widow)
Payment : Rs 8325
02) Madatnis : 653 Posts
Qualification : 12th Pass
Age Limit : Age in between 18 to 35 years (40 Yrs for Widow)
Payment : Rs 4425
Last date to apply : Available soon
Address for submit application :
01) अंगवाडी सेविका : 165 पदे
पात्रता : 12वी पास
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (विधवेसाठी 40 वर्षे)
पगार : Rs 8325/- (अंगणवाडी विधार्थी संख्या पाहून पगार मिळेल )
02) मदतनीस : 653 पदे
पात्रता : 12वी पास
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (विधवेसाठी 40 वर्षे)
पगार : Rs 4425/- (अंगणवाडी विधार्थी संख्या पाहून पगार मिळेल )
निवड प्रक्रिया :
७५ गुण : उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे
२५ गुण – अतिरिक्त :
- १० गुण विधवा / अनाथ – ,
- १० गुण अनुसूचित जाती जमाती -,
- ०५ गुण इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / आर्थिक दृष्टया दुर्बल / विशेष मागास प्रवर्ग –
- ०५ गुण : अंगणवाडी सेविका / मदतनीस पदाचा ०२ वर्षाचा अनुभव असल्यास
नोकरीचे ठिकाण : पुणे (संपूर्ण)
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
अर्ज सादर करण्याचा पत्ता :
इतर महत्वाच्या भरती
महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका पदाची भरती सुरु
DVET महाराष्ट्र मध्ये 772 पदांची भरती. 16/03/2023
महाराष्ट्र वन विभागात 127 पदांची भरती.
ग्रामीण पशुपालन महामंडळात 29000 पदांची मेगाभरती. 15/03/2023
SSC मार्फत 5369 पदांची 12वी पासवर भरती. 27/03/2023
पुणे महानगरपालिका मध्ये 320 पदांची नवीन भरती. 28/03/2023
ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत 652 पदांची भरती. 21/03/2023
MPSC मार्फत 673 विविध पदाची भरती 22/03/2023
यंत्र इंडिया लि महाराष्ट्रात 5395 पदाची १०वी पासवर भर्ती. 28/03/2023
AIESL मुंबईत 696 पदांची भरती. 11/04/2023
आसाम रायफल मध्ये 616 पदांची भरती. 19/03/2023
BSF मध्ये 1654 पदांची 10वी पासवर भर्ती. 14/03/2023
SBI मध्ये 868 पदाची भरती. 31/03/2023