Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

पुण्यामध्ये रोजगार मेळावा,1600+ पदासाठी भरती 15/06/2022

Pune Job Fair 2022

प्रशिक्षणार्थी, टर्नर , फिटर , वेल्डर , ग्राइंडर , मशीनिस्ट या पदासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा. – 1

नोकरीचे ठिकाण : पुणे – महाराष्ट्र 
मेळाव्याचे नाव :

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा. पुणे – 1

मेळाव्याचे ठिकाण :

पुणे

पदाचे नाव :

ट्रेड ITI, फायनान्स & सेल्स एक्झिक्युटिव, GNM,सेल्स ट्रेनी

एकूण पद भरती:

1600 + जागा भरण्यात येणार आहे.

शिक्षण : 

10th Pass/12th Pass, Graduate, ITI, Diploma, B.E./ B.Tech for more info refer pdf file.

महत्वाचे लिंक : (Pune  Job Fair)

अधिक महितीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा  (Apply Online) Click here to apply online

अधिकृत वेबसाईट (Official Website) Click here to view the official website