Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

सोलापूर ग्रामीण पोलीस भरती – 54 जागा. 30/11/2022

Solapur Gramin Police Bharti 2022 - 54 Constable & Driver Posts

Solapur Gramin Police Bharti 2022.

Solapur Gramin Police Recruitment 2022 : Solapur Rural Police Dept has been issued an official recruitment notification and inviting applications for 54 Police Constable & Driver post. Interested and eligible candidates may apply online applications to Solapur Gramin Police Bharti 2022 on or before 30 Nov 2022. More details like age limit, Previous years question paper & Practice Set, qualifications and how to apply for Solapur Gramin Police Bharti 2022 is shared in below article of Majhinaukri.co.in

सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2017 पेपर पाहण्यासाठी व ऑनलाईन सराव करण्यासाठी येथे क्लिक करा

Total : 54 Posts
01) Constable : 26 Posts

Qualification : 12th pass OR HSC or equivalent

Age Limit : 18 to 28 years as on 30th Nov 2022  (33 Years for reserved Category)

Pay Scale : 

02) Constable (Driver) : 28 Posts

Qualification : 12th pass OR HSC or equivalent and Driving licence

Age Limit : 19 to 28 years as on 30th Nov 2022  (33 Years for reserved Category)

Pay Scale : 

Job Location : Solapur Rural

Last date to apply : 30th Nov 2022

Details Notification – For Constable

Details Notification – For Driver

Apply Online

Official Website

एकूण : 54 जागा

01) कॉन्स्टेबल / शिपाई : 26 पदे

पात्रता : 12वी पास किंवा HSC किंवा समतुल्य

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे (मागास प्रवर्गास 33 वर्ष – 30/11/2022 नुसार ).

वेतनमान :

02) कॉन्स्टेबल / शिपाई (ड्रायव्हर / चालक ) : 28 पदे

पात्रता : 12वी पास किंवा HSC किंवा समतुल्य आणि ड्रायव्हिंग लायसन्स

वयोमर्यादा : 19 ते 28 वर्षे (मागास प्रवर्गास 33 वर्ष – 30/11/2022 नुसार ).

वेतनमान :

परीक्षा पॅटर्न / भरती योजना – पोलीस शिपाई
उंची
  • महिला करिता – 155 cm
  • पुरुष करिता – 165 cm

01) शारीरिक चाचणी :  शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे 

पुरुष उमेदवारासाठी

  • 1600 मीटर धावणे – 20 गुण
  • 100 मीटर धावणे – 15 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

महिला उमेदवारासाठी

  • 800 मीटर धावणे – 20 गुण
  • 100 मीटर धावणे – 15 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल

02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण

शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील

लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.

परीक्षा पॅटर्न / भरती योजना – पोलीस शिपाई चालक 
उंची
  • महिला करिता – 158 cm
  • पुरुष करिता – 165 cm

01) शारीरिक चाचणी :  शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे

पुरुष उमेदवारासाठी

  • 1600 मीटर धावणे – 20 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

महिला उमेदवारासाठी

  • 800 मीटर धावणे – 20 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल

02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण

शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील

लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.

03) पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी

शारीरिक चाचणी झाल्यावर शारीरिक चाचणीत किमान ५०% गन मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना (किंवा १:१० या ratio ने), – कौशल्य चाचणीस पात्र होतील

  •  हलके मोटर वाहन चालविण्यासाठी चाचणी – २५ गुण
  • जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी – २५ गुण

कौशल्य चाचणी पात्र होण्यासाठी किमान ४० गुण घ्यावे लागेल – व हि फक्त पात्र चाचणी आहे या चाचणी मधील गुण गृहीत धरल्या जाणार नाहीत

परीक्षा शुल्क

  • Rs 450 – खुला प्रवर्गसाठी
  • Rs 350 – मागास प्रवर्गसाठी

नोकरी ठिकाण : सोलापूर ग्रामीण

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022

इतर महत्वाच्या भरती

टपाल विभागात 98083 पदांची १२वी पासवर भरती

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – 17130 जागा – जिल्हा निहित जागा व जाहिरात पहा

IB केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 पदांची भरती. 25/11/2022

SSC मार्फ़त 24369 कॉन्स्टेबल मेगाभरती. 30/11/2022

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 2212 पदांची भरती. 12/11/2022

केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये 322 पदांची भरती. 27/11/2022

DRDO मध्ये 1061 पदांची भरती. 07/Dec/2022