Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

राज्य उत्पादन शुल्कात 773 पदे रिक्त.

State Excise Department 773 posts will be filled by MPSC soon.

State Excise Department of Maharashtra is able to increase the efficiency. The state government has submitted the proposals for the creation of new posts proposed by the state government. The Home Department has received the proposal and has sent approval to the Finance Department. There is an increase of total posts to 773 like driver, constable, secondary observer, inspector and sub-inspector in the department.

राज्य उत्पादन शुल्कात 773 पदे रिक्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यक्षमता वाढवून त्याला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्याचा प्रस्ताव राज्यसरकारला सादर करण्यात आला आहे. सध्या या प्रस्तावाला गृह विभागाची मंजुरी मिळाली असून तो वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले आहे.
विभागातील चालक, कॉन्स्टेबल, दुय्यम निरीक्षक, निरीक्षक व उप निरीक्षक अशी विविध ७७३ पदे वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

Detail Pdf  पहा