Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

तलाठी महाभरती 2022 – 4122 जागा

Talathi Bharti 2022 / Talathi Recruitment 2022 - 4122 Posts

Talathi Bharti 2022/Talathi Recruitment 2022

Maharashtra Revenue Department has been finally released the official recruitment notification of various Districts of Maharashtra Talathi Megabharti 2022 for Total number of 4122 Talathi posts. Eligible and interested applicants may apply online applications from available soon. The exam pattern of Talathi recruitment 2022 will be 200 marks pattern. All updates related to Talathi bharti 2022 will be updated on this page timely Mahinaukri.co.in/talathi-bharti

महसूल व वन विभाग अंतर्गत येणार तलाठी पदांच्या एकूण 4122 जागा भरणार येणार आहे. या भरती बदल आज या लेख मध्ये बोलणार आहोत. तर मित्रानो हि एक मोठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला माहित असेल तलाठी भरती 2019 मध्ये झाली होती त्यानंतर तलाठी भरती आता होणार आहे, जर तुम्ही अभ्यास करत असाल तर चालू ठेवा व ज्या विधार्थीनि अभ्यास चालू केले नाहीत ते अभ्यासाला सुरुवात करा, कारण अशी सुवर्णं संधी नंतर नाही येणार.
तर मित्रानो या भरती साठी पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज शुल्क, हि भरती कधी होणार अशी भरची माहिती या लेख मध्ये पाहणार आहोत.

Total : 4122 Posts
Post Name : Talathi

Qualification : Any Degree

Pay Scale : Rs.9300-34800/-

Age Limit : 18-32 years (SC/ST+5, OBC+3 yrs of relaxation)

Job Location : Across Maharashtra

Last date to apply : Available soon

Details Notification – Available soon

Apply Online (Available soon)

Vacancy Details


एकूण : 4122 जागा

पदाचे नाव : तलाठी

पात्रता : कोणतीही पदवी

वेतनमान : रु.9300-34800/-

वयोमर्यादा : 18-32 वर्षे (SC/ST+5, OBC+3 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात

अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध

संपूर्ण जाहिरात – लवकरच उपलब्ध

ऑनलाइन अर्ज करा (लवकरच उपलब्ध)

रिक्त जागा तपशील

Sr No जिल्याचे नाव एकूण जागा  संपूर्ण जाहिरात
01 पुणे 339
02 सातारा 77
03 सांगली 90
04 सोलापूर 174
05 कोल्हापूर 66
06 नाशिक 252
07 नंदुरबार 40
08 जळगाव 198
09 अहमदनगर 312
10 ठाणे 83
11 पालघर 157
12 रायगड 172
13 रत्नागिरी 142
14 सिंधुदुर्ग 119
15 मुंबई शहर 19
16 मुंबई उपनगर 39
17 अमरावती 46
18 अकोला 19
19 यवतमाळ 77
20 वाशीम 10
21 बुलढाणा 31
22 औरंगाबाद 157
23 जालना 95
24 परभणी 84
25 हिंगोली 68
26 नांदेड 119
27 बीड 164
28 लातूर 50
29 उस्मानाबाद 110
30 नागपूर 125
31 वर्धा 63
32 भंडारा 47
33 गोंदिया 60
34 चंद्रपूर 151
35 गडचिरोली 134

इतर महत्वाच्या भरती

टपाल विभागात 98083 पदांची १२वी पासवर भरती

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – 17130 जागा – जिल्हा निहित जागा व जाहिरात पहा

जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023

CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 787 जागा. 20/12/2022

महाराष्ट्र नगर परिषद भरती – 226 जागा. 28/11/2022

महानिर्मिती मध्ये 661 पदांची भरती. 17/12/2022

IB केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 पदांची भरती. 25/12/2022

SSC मार्फ़त 45284 कॉन्स्टेबल मेगाभरती. 30/11/2022

DRDO मध्ये 1061 पदांची भरती. 07/Dec/2022

पश्चिम मध्य रेल्वेत 2521 पदांची भरती. 17/12/2022


Recruitment for 1809 Posts
एकूण जागा /Total Post : 1809
  1. मुंबई उपनगर तलाठी भरती एकूण 15 जागा.
  2. चंद्रपुर तलाठी भरती एकूण 43 जागा.
  3. गोंदिया तलाठी भरती एकूण 29 जागा.
  4. धुळे तलाठी भरती एकूण 50 जागा.
  5. ठाणे तलाठी भरती एकूण 23 जागा.
  6. सोलापूर तलाठी भरती एकूण 84 जागा.
  7. बुलढाणा तलाठी भरती एकूण 27 जागा.
  8. वाशिम तलाठी भरती एकूण 22 जागा.
  9. वर्धा तलाठी भरती एकूण 49 जागा.
  10. जालना तलाठी भरती एकूण 28 जागा.
  11. बीड तलाठी भरती एकूण 66 जागा.
  12. परभणी तलाठी भरती एकूण जागा.
  13. रत्नागिरी तलाठी भरती एकूण 89 जागा. 
  14. कोल्हापूर तलाठी भरती एकूण 67 जागा.
  15. सातारा तलाठी भरती एकूण 114 जागा.
  1. पुणे तलाठी भरती एकूण 89 जागा.
  2. अमरावती तलाठी भरती एकूण 79 जागा.
  3. नांदेड तलाठी भरती एकूण 62 जागा.
  4. औरंगाबाद तलाठी भरती एकूण 56 जागा.
  5. सिंधुदुर्ग तलाठी भरती एकूण 42 जागा.
  6. सांगली तलाठी भरती एकूण 45 जागा.
  7. जळगाव तलाठी भरती एकूण 99 जागा.
  8. उस्मानाबाद तलाठी भरती एकूण 45 जागा.
  9. नंदुरबार तलाठी भरती एकूण 44 जागा.
  10. नाशिक तलाठी भरती एकूण 83 जागा.
  11. भंडारा तलाठी भरती एकूण 22 जागा.
  12. लातूर तलाठी भरती एकूण 29 जागा.
  13. अहमदनगर तलाठी भरती एकूण 84 जागा.
  14. अकोला तलाठी भरती एकूण 49 जागा.
  15. यवतमाळ तलाठी भरती 62 जागा.
  16. हिंगोली तलाठी भरती 25 जागा.
  17. रायगढ तलाठी भरती 51 
  18. गडचिरोली तलाठी भरती 28 जागा. 
Post Name : Talathi
Talathi Bharti 2019 Total Vacancies : 1809
Qualification : Any Degree
Pay Scale of Talathi : Rs.9300-34800/-
Age Limit for Talathi posts :
  • 18-32 years (SC/ST+5, OBC+3 yrs of relaxation)
Application Fee : 
  • Gen/OBC : Rs.500/-
  • Backward : Rs.350/-

Apply Online

Last Date for Talathi Bharti 2019: 22nd March 2019

Apply Online (01st March)