Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

ठाणे महानगरपालिकेत 72 पदांची भरती 29/08/2023

Thane Municipal Corporation Recruitment 2023

Thane Mahanagarpalika Bharti 2023

Thane Municipal Corporation Bharti 2023 : Thane Municipal corporation has issued an official recruitment notification and invites application for 72 Staff Nurse Posts. Interested and eligible applicants may apply online application from 29th August 2023 for Thane Mahanagarpalika Bharti. More details like age limit, qualification and how to apply application for Thane MC Bharti is share in below article of Majhinaukri.co.in

एकूण जागा : 72 
  1. अनुसूचित जाती – 09 
  2. अनुसूचित जमाती – 05 
  3. विमुक्त जाती (अ)   02 
  4. भटक्या जमाती (ब) – 02 
  5. भटक्या जमाती (क) – 03 
  6. भटक्या जमाती (ड) – 03 
  7. विशेष मागासप्रवर्ग – 01 
  8. इतर मागसप्रवर्ग – 14 
  9. आर्थिक दुर्बल घटक – 07 
  10. खुला (EWS) – 28

पद : परिचारिका (कंत्राटी 179 दिवस )

शैक्षणिक पात्रता : उच्च माध्यमिक उत्तीर्ण HSC, जनरल नर्सिंग व मिडवाइफरी  पदविका GNM, B.Sc (नर्सिंग) व 03 वर्षे अनुभव

वयाची अट : 03 मार्च 2023 रोजी

  • खुला : कमाल वय 40 वर्षे
  • मागास प्रवर्गासाठी : कमाल वय 45 वर्षे 

दरमहा मानधन : रु.30000/-

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत

मुलाखत पत्ता : के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

अर्ज करण्याचा शेवटचा दी : 29 औगस्ट 2023 

अधिकृत जाहिरात pdf 

thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

old recruitment
एकूण जागा : 28 

पद व जागा :

  1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 19
  2. औषध निर्माता – 08
  3. क्ष-किरण तंत्रदन्य – 01

शैक्षणिक पात्रता : 

  1. MBBS
  2. D.Pharm/ B.Pharm
  3. 12वी उत्तीर्ण व रेडिओलॉजी/ एक्सरे डिप्लोमा

वयाची मर्यादा : 30 जून 2023 रोजी

  1. 70 वर्षे
  2. 65 वर्षे
  3. 65 वर्षे

मानधन : 

  1. 60,000/-
  2. 17,000, NUHM+ 2584/- = 19584
  3. 17,000/-

नोकरी ठिकाण : ठाणे

अर्ज शुल्क : अमागास रु. 150/-, मागास रु. 100/-

अर्ज सादर पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, पांचपाखाडी, ठाणे- 400602

अर्जचा शेवटचा दिनांक: 27 जून 2023 

अधिकृत जाहिरात pdf

अर्ज गूगल फॉर्म द्वारे भरा 

एकूण : 06 जागा

पदाचे नाव :

  • प्रशिक्षक
  • व्यवस्थापक
  • फिटनेस ट्रेनर
  • फिजोओथेरपीस्ट 

पात्रता :

मानधन : Rs 15,000/-

वयोमर्यादा : कमाल ३८ वर्ष (४३ वर्ष मागास प्रवर्गासाठी)

नौकरीच्या ठिकाण : ठाणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09th May 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्ण जाहिरात

Official Website

एकूण : 18 जागा
  • महिला खेळाडू – 12
    पुरुष खेळाडू – 08
पदाचे नाव : कबड्डी खेळाडू

पात्रता : पात्र खेळाडू कडून

मानधन :

  • 20,000/- 3 तास सरावासाठी उपस्थित राहणा-या खेळाडुस
  • 25,000/- 03 तास सराव करुन 05 तास कायार्लयीन कामकाज करणा-या खेळाडुस

वयोमर्यादा :

नौकरीच्या ठिकाण : ठाणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24th मार्च 2023

ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करून

संपूर्ण जाहिरात

Official Website