Majhinaukri.co.in
| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |
माझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच

जिल्हा परिषद मध्ये 5000+ विविध पदांची भरती. 21/09/2021

Zilha Parishad Recruitment 2021 - 5075+ Posts

Zilha Parishad Recruitment 2021.

ZP Bharti 2021 : जिल्हा परिषदच्या गट क संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी माहे मार्च, २०१९ मध्ये शासनाच्या महाआयटी मार्फत महापोर्टलवर जाहिरात प्रसिद्द करण्यात आली होती. परंतु तत्कालीन परिस्तितीत महापोर्टल बंद झाल्याने सदरील परीक्षा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. ZP च्या २०१९ मध्ये प्रकाशित केलेलया जाहिरात मध्ये काही नवीन बदल करण्यात आला आहे. पण आता महाराष्ट्र सरकारने हि भरती घेण्यास ठरवले आहे. ज्या उमेदवारांनी या भरती साठी अर्ज केला आहे, ते सर्व उमेदवार 01 Sept पासून त्यांच्या ID व पासवर्ड बदलता येइल व दिव्यांग उमेदवाराला नवीन अर्ज करता येइल.

२०१९ मधील महापोर्टलवरील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील लिंक वर जाऊन लॉगिन ID व पासवर्ड create / तयार करणे आवश्यक आहे. – संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा 

Last date to apply / Update application : 14 & 21st Sept 2021

Sr No District Name No of Posts Post Name Details
01 Aurangabad 265 आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक & प्रयोगशाळा तंत्रज्ञ  संपूर्ण जाहिरात पहा
02 Thane 84 आरोग्य सेवक & आरोग्य पर्यवेक्षक संपूर्ण जाहिरात पहा
03 Jalgaon 409 आरोग्य सेवक, सेविका & औषध निर्माता संपूर्ण जाहिरात पहा
04 Lature 53 आरोग्य सेवक, सेविका & आरोग्य पर्यवेक्षक संपूर्ण जाहिरात पहा
05 Nashik 60 आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक & प्रयोगशाळा तंत्रज्ञ संपूर्ण जाहिरात पहा
06 Gondia 20 आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता & प्रयोगशाळा तंत्रज्ञ संपूर्ण जाहिरात पहा
07 Wardha 187 आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता & आरोग्य पर्यवेक्षक संपूर्ण जाहिरात पहा
08 Ahmednagar 560 आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता & प्रयोगशाळा तंत्रज्ञ संपूर्ण जाहिरात पहा
09 Kolhapur 07 आरोग्य सेवक & प्रयोगशाळा तंत्रज्ञ संपूर्ण जाहिरात पहा
10 Parbhani 160 आरोग्य सेवक, सेविका & औषध निर्माता संपूर्ण जाहिरात पहा
11 Solapur 334 आरोग्य सेवक & सेविका संपूर्ण जाहिरात पहा
12 Jalna 278 आरोग्य सेवक, औषध निर्माता & आरोग्य पर्यवेक्षक संपूर्ण जाहिरात पहा
13 Yavatmal 19 आरोग्य सेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ & आरोग्य पर्यवेक्षक संपूर्ण जाहिरात पहा
14 Sindhudurg 70 आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक & प्रयोगशाळा तंत्रज्ञ संपूर्ण जाहिरात पहा
15 Raigad 260 आरोग्य सेवक, सेविका & औषध निर्माता संपूर्ण जाहिरात पहा
16 Pune 25 आरोग्य सेवक & औषध निर्माता संपूर्ण जाहिरात पहा
17 Bhandara 111 आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता & आरोग्य पर्यवेक्षक संपूर्ण जाहिरात पहा
18 Beed 364 आरोग्य सेवक & औषध निर्माता संपूर्ण जाहिरात पहा
19 Nandurbar 198 आरोग्य सेवक, सेविका & औषध निर्माता संपूर्ण जाहिरात पहा
20 Nanded 06 आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता & आरोग्य पर्यवेक्षक संपूर्ण जाहिरात पहा
21 Sangli 427 आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक & प्रयोगशाळा तंत्रज्ञ संपूर्ण जाहिरात पहा
22 Chandrapur 225 आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता & प्रयोगशाळा तंत्रज्ञ संपूर्ण जाहिरात पहा
23 Hingoli 113 आरोग्य सेवक, आरोग्य सेविका & औषध निर्माता संपूर्ण जाहिरात पहा
24 Buldhana 297 आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता & आरोग्य पर्यवेक्षक संपूर्ण जाहिरात पहा
25 Amravati 246 विविध पदे संपूर्ण जाहिरात पहा
26 Osmanabad 13 आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता & प्रयोगशाळा तंत्रज्ञ संपूर्ण जाहिरात पहा
27 Gadchiroli 284 आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता & प्रयोगशाळा तंत्रज्ञ संपूर्ण जाहिरात पहा
28 Washim 08 आरोग्य सेवक, सेविका & औषध निर्माता संपूर्ण जाहिरात पहा
29 Akola 07 आरोग्य सेवक & आरोग्य सेविका संपूर्ण जाहिरात पहा
30 Ratnagiri 25 आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता & आरोग्य पर्यवेक्षक संपूर्ण जाहिरात पहा